वनडे विश्वचषक २०२३

James Anderson

‘भारत फायनलमध्ये हरणार, पाकिस्तानसाठी सेमीफायनलही कठीण’, वाचा अँडरसन अजून काय म्हणाला

ऑक्टोबर 4, 2023

वनडे विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वी सर्वत्र चर्चा सुरू आहेत. यावर्षीचा विश्वचषक विजेता संघ कोणता असेल, याविषयी चाहते आणि जाणकारांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच....

Rohit-Sharma

याला म्हणतात हाडाचा कर्णधार! लक्ष विचलित होतंय म्हणून रोहितच्या फोनमध्ये 9 महिन्यांपासून नाहीत ‘या’ 2 ऍप्स

ऑक्टोबर 4, 2023

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 10 संघांच्या सर्व खेळाडूंनी कंबर कसली आहे. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज नाही, तर 9 महिन्यांपूर्वीच तयारी....

Virat-Kohli-And-Anushka-Sharma

आधी विराट, मग अनुष्का! विश्वचषकापूर्वी जोडप्याने तिकीटे मागण्यावरून मित्रांना केली खास अपील, स्टोरी व्हायरल

ऑक्टोबर 4, 2023

गुरुवारपासून (दि. 5 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा श्रीगणेशा होत आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होईल. अशात भारतीय संघाचा स्टार....

Indian-Cricket-Team

‘जगात सर्वात जास्त दबाव टीम इंडियावर…’, विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे लक्षवेधी विधान

ऑक्टोबर 4, 2023

भारतीय संघाला अखेरची आयसीसी ट्रॉफी जिंकून आता एक दशकाचा काळ लोटला आहे. अशात चाहत्यांना आशा आहे की, भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये हा दुष्काळ....

Shadab-Khan-And-Babar-Azam

‘दररोज हैदराबादी बिर्याणी खाऊन…’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हारल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान चर्चेत

ऑक्टोबर 4, 2023

मंगळवारी (दि. 03 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 10वा आणि अखेरचा सराव सामना खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर पार पडलेल्या....

Team-India

‘हे’ 3 धुरंधर भारतीय संघाला बनवू शकतात वर्ल्डकप चॅम्पियन, पुन्हा एकदा होणार स्वप्न साकार!

ऑक्टोबर 4, 2023

अनेक महिन्यांपासून क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची वाट पाहत होते, ती आता अवघ्या एक दिवसावर आलीये. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यातील पहिला....

KL-Rahul

याला म्हणतात झोकून देणं! वर्ल्डकपपूर्वी राहुलने टायर ठेवून केला विकेटकीपिंगचा सराव, दिग्गजाने सांगितलं कारण

ऑक्टोबर 4, 2023

भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंनी चांगलीच कंबर कसली असून ते जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. अशात....

Sachin-Tendulkar

वर्ल्डकप 2023मध्ये आयसीसीकडून सचिनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, 140 कोटी भारतीयांना वाटेल अभिमान

ऑक्टोबर 4, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मात्र, याच्या दोन दिवसाआधी म्हणजेच मंगळवारी (दि. 03 ऑक्टोबर) महत्त्वाची घोषणा झाली. आयसीसी क्रिकेट बोर्डाने....

Afghanistan

कर्णधाराच्या दीडशतकानंतरही श्रीलंका पराभूत, अफगाणिस्तानने जिंकला सराव सामना

ऑक्टोबर 4, 2023

वनडे विश्वचषक सुरू होण्याआधी मंगळवारी (3 सप्टेंबर) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना खेळला गेला. उभय संघांतील हा सामना अफगाणिस्तानने 6 विकेट्स राखून जिंकला. श्रीलंकेचा....

Babar Azam

कर्णधार बाबरची खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तान पराभूत

ऑक्टोबर 3, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 पूर्वी सराव सामने खेळले जात आहेत. मंगळवारी (3 सप्टेंबर) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात....

निर्विवाद वर्चस्वासह ध्यानचंद अकादमी उपांत्यपूर्व फेरीत, गतविजेत्या एसजीपीसी अमृतसर संघाची विजयी सुरुवात

ऑक्टोबर 3, 2023

पुणे ३ ऑक्टोबर २०२३ – एसएनबीपी १६ वर्षांखालील अखिल भारतीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत ध्यानचंद अकादमी संघाने निर्विवाद वर्चस्वासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. या वर्षी उपांत्यपूर्व फेरीसाठी....

Ajay-Jadeja

वर्ल्डकपच्या 3 दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचा मोठा डाव, भारतीय दिग्गजालाच बनवले संघाचा मेंटॉर

ऑक्टोबर 2, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 3 दिवसांआधी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर, अफगाणिस्तान क्रिकेटने भारतीय संघाचा....

Ravichandran-Ashwin

विश्वचषकापूर्वी माजी दिग्गजाचा अश्विनवर निशाणा! म्हणाला, ‘भारतात त्याच्यासाठी खेळपट्ट्या…’

ऑक्टोबर 2, 2023

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी अखेरच्या क्षणी 15 सदस्यीय संघात सामील केले. खरं तर, अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघात त्याची....

KL-Rahul-And-Suryakumar-Yadav

‘या’ दोघांना विश्वचषकात संधी मिळणं खूपच कठीण, सेहवागने नावासहित कारणही टाकलं सांगून

ऑक्टोबर 2, 2023

आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी अनेक दिग्गजांनी मोठमोठी विधानं केली आहेत. यामध्ये आता भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचाही नंबर....

R-Ashwin

अश्विनने भारतीय संघाला दिला विजयाचा मंत्र; म्हणाला, ‘तुम्ही दवाबात…’

ऑक्टोबर 2, 2023

भारतीय संघाने अखेरच्या क्षणी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठीच्या 15 सदस्यीय संघात बदल केला. भारताने दुखापतग्रस्त अक्षर पटेल याच्या जागी अनुभवी आणि दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन....

Previous Next