वृद्धिमान साहा

तुझ्या वक्तव्याबद्दल सलाम! साहाने रिषभ पंतबद्दल सद्भावनेने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल अगदी पाकिस्तानमधून होतंय कौतुक

गेल्या काही वर्षात भारतीय कसोटी संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. त्यातच माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबबादारी वृद्धिमान साहाने ...

“परदेशी खेळाडूविना आयपीएल स्पर्धा ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसारखीच असेल”

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. या हंगामात केवळ 29 सामने पूर्ण ...

MS Dhoni

धोनी संघात असल्याने नियमितपणे सामने खेळण्याची संधी मिळत नसे, ‘या’ यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा नुकताच कोरोनातून बरा झाला आहे, परंतु त्याचा क्‍वारंटाईन कालावधी संपायला अजून वेळ आहे. साहा बर्‍याच दिवसांपासून क्‍वारंटीनमध्ये ...

पंत आणि साहामध्ये जागेसाठी टक्कर; वृद्धिमान साहा म्हणतो, “टीम इंडियाची पहिली पसंती मला…”

कोणत्याही क्रिकेट संघात एका स्थानासाठी दोन क्रिकेटपटूंमध्ये स्पर्धा होणे साहजिक असते. भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत यांच्यातील तुलनेचे सत्र तर फार वर्षांपासून ...

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी टीम इंडियाला दिलासा, ‘हा’ प्रमुख खेळाडू सुटला कोरोनाच्या तावडीतून

कोविड-१९ महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. तत्पुर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह ...

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ‘हे’ प्रमुख खेळाडू अजूनही आहेत अनफिट

येत्या 18 जूनपासून सुरू होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथम्प्टन स्टेडियम येथे खेळवला जाणार ...

वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर ‘अशी’ होती हैदराबादमधील संघ सहकाऱ्यांची प्रतिक्रिया

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम (आयपीएल) कोविड-१९ च्या भारतातील दुसऱ्या लाटेमुळे स्थगित केला गेला आहे. एकापाठोपाठ ...

मोठी बातमी! वृद्धिमान साहावर कोरोनाचा ‘डबल अटॅक’, दुसऱ्यांदा आढळला पॉझिटिव्ह

कोविड-१९ महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. तत्पुर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह ...

‘कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मला भीती वाटली होती’, साहाने सांगितला स्वानुभव

आयपीएलच्या 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. नुकताच स्वतः साहाने कोरोनाविरूद्ध आपला लढा किती कठीण होता, याविषयी खुलेपणाने ...

इंग्लंड दौरा ‘या’ तीन खेळाडूंसाठी ठरू शकतो अखेरची संधी

भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ येथे न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या ...

मुंबईविरुद्धच्या सामन्यापुर्वी हैदराबादचा ‘हा’ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३१ वा सामना आज (०४ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. कोरोना महामारीमुळे यापुर्वीचा रॉयल चॅलेंजर्स ...

वृद्धिमान साहाच्या मुलाचा बड्डे जल्लोषात साजरा, ‘विरुष्का’सह भारतीय खेळाडूंची उपस्थिती; फोटो व्हायरल 

भारतीय संघाने नुकतीच इंग्लंड विरुद्ध झालेली कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. यानंतर १२ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना काही वेळ ...

‘या’ खेळाडूंसाठी भारतीय कसोटी संघाची दारे होणार बंद? शुबमन गिलचाही समावेश

फेब्रुव्रारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात होती. शनिवारी (०६ मार्च) या मालिकेतीच चौथा आणि अखेरचा कसोटी ...

IND Vs ENG : दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरसह टीम इंडियाचे ‘हे’ ७ खेळाडू बसणार बाकावर?

भारत आणि इंग्लंड संघादम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने या सामन्यात भारताचा 227 धावांनी मोठा पराभव केला. या पराभवानंतर ...

पंत आणि साहामध्ये यष्टीरक्षणासाठी टक्कर? वृद्धिमान साहा म्हणतो, “शेवटचा निर्णय संघ…”

भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांमध्ये वृद्धिमान साहा याची गणना केली जाते. परंतु आपल्या फलंदाजीमुळे तो सतत संघातून आत-बाहेर होत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍडलेड कसोटीनंतर त्याला ...