श्रीलंका क्रिकेट
मुंबई इंडियन्सला ३ वेळेस जयवर्धने श्रीलंका संघासाठी पार पाडणार ‘ही’ मोठी जबाबदारी
श्रीलंका संघाने गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी केली आहे. नुकताच संपन्न झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विश्वविजेत्या श्रीलंका संघाला पात्रता फेरीतील सामने खेळावे लागले ...
काळजात धस्स करवणारी बातमी! श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हत्तीचा हल्ला, दोघांचा मृत्यू
भारताचा ज्याप्रकारे लोक क्रिकेटपर प्रेम करतात, अगदी त्याच प्रकारे श्रीलंकेत देखील क्रिकेटचे असंख्य चाहते आहेत. अशाच या क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली ...
आराम हराम है! मायदेशी परतताच श्रीलंकेचे क्रिकेटपटू काही तासांत पुन्हा मैदानावर
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाने सरासरी कामगिरी केली. पहिल्या पात्रता फेरीत श्रीलंकेने सर्व सामने जिंकून सुपर १२ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुपर ...
अँजेल्यू मॅथ्यूजला मिळाले नाही श्रीलंकेच्या वार्षिक करारात स्थान, निलंबित खेळाडूही यादीतून बाहेर
श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वार्षिक करारावरून वाद सुरू होता. हा वाद भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका झाल्यानंतर काही ...
भारत-श्रीलंका यांच्यातील मालिकेमुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्ड मालामाल, कमावले करोडो रुपये! आकडा वाचून थक्क व्हाल
नुकतीच श्रीलंका आणि भारत क्रिकेट संघात द्विपक्षीय मालिका खेळण्यात आली होती. ज्यात ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांचा समावेश होता. या मालिकेच्या सुरुवातीलाच ...
तिसऱ्या वनडेपूर्वी श्रीलंकेला दिलासा; दुखापतीतून सावरुन ‘हा’ खेळाडू मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यास सज्ज
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात,भारतीय संघाने श्रीलंका संघावर ३ गडी राखून विजय मिळवला होता. या विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत ...
कोरोनाचा दरारा! चक्क पीपीई किट घालून खेळाडूंना ट्रेनिंग देतायत श्रीलंकेचे प्रशिक्षक, बघा व्हिडिओ
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये १८ जुलैपासून मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. परंतु ही ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू ...
श्रीलंका बोर्डाने घोषित केली भारत-श्रीलंका सामन्यांची वेळ, पाहा किती वाजता सुरू होणार मॅच?
भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेl. या दोन्ही संघांमध्ये १३ जुलैपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. परंतु श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही ...
पृथ्वी शॉने संघातील वरिष्ठ गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, सलामीसाठी दर्शवली दावेदारी
श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या १८ जुलैपासून दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार ...
एकेकाळच्या जग्गजेत्या श्रीलंकन संघाची आज का झाली आहे दारूण अवस्था? घ्या जाणून
गेले काही दिवस सातत्याने क्रिकेट विश्वातून श्रीलंकन क्रिकेटबद्दल अनेकविध बातम्या समोर येत आहेत. त्यातील तपशील वेगळा असला तरी एक गोष्ट मात्र समान आहे. ती ...
चूक केली तर शिक्षा मिळणारच! बायोबबल भेदून रात्री इंग्लंडच्या रस्त्यांवर फिरणारे ३ श्रीलंकन क्रिकेटर्स निलंबित
श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील ३ सामन्यांची टी२० मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेत यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या श्रीलंकेला ३-० असा ...
गेल्या ६ वर्षांपासून पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या क्रिकेटरची निवृत्ती; म्हणाला, “मीडिया बना सकती है तो बिगाड..”
श्रीलंका संघासाठी २५ कसोटी सामने, २४ एकदिवसीय सामने आणि १ टी२० सामना खेळलेला. तसेच आपल्या धारदार गोलंदाजीने श्रीलंकन संघाला अनेक सामने जिंकवून देणारा दिग्गज ...
‘हा’ खेळाडू यापुढे श्रीलंकेकडून क्रिकेट खेळणार नाही, कारणही आहे तसेच
शेहान जयसूर्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाशी संबंध तोडत स्वतःला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अनुपलब्ध केले आहे. जयसूर्या हा श्रीलंकेचा प्रसिद्ध खेळाडू असून तो घरगुती क्रिकेटमध्ये ...
Corona Effect: ख्रिस गेल, डू प्लेसिस यांचा सहभाग असलेली ‘ही’ मोठी स्पर्धा तिसऱ्यांदा स्थगित
श्रीलंकेत होणारी ‘लंका प्रीमियर लीग’ ही स्पर्धा कोरोनामुळे तिसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. सुरुवातीला ही स्पर्धा 14 नोव्हेंबरला सुरू होणार होती. परंतु नंतर ही ...
मुरलीधरन-जयवर्धनेचा श्रीलंकन क्रिकेट मंडळावर जोरदार बाऊंसर
महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि महान गोलंदाज मुथ्थया मुरलीधरन यांच्या निवृत्तीनंतर श्रीलंकन क्रिकेटची परीस्थिती खूपच बिकट झाली आहे. गेल्या चार वर्षात श्रीलंकन संघाचा डोलारा ...