श्रीलंका दौरा

‘ऋतुराजसह संघातील इतर युवकांना संधी मिळेल, पण…’, पहिल्या टी२०पूर्वी कर्णधार धवनची प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवन त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धची ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका त्याने २-१ ने जिंकली आहे. ...

Prachi Shingh, Prithvi Shaw

व्यस्त वेळापत्रकातही शॉने प्रेयसीसाठी काढला वेळ, मध्यरात्री ‘या’ अंदाजात केले बड्डे विश

श्रीलंका संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन करणारा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये पृथ्वी ...

काय सांगता राव! ‘मालिकावीर’ पुरस्कार मिळूनही धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार आहे ‘या’ कारणामुळे नाराज

भारत आणि श्रीलंका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारी (२४ जुलै) श्रीलंका संघाने 3 विकेट्सने जिंकला. परंतु भारतीय संघाला ही मालिका 2-1 ...

भारीच ना! मुरलीधरनच्या पत्नीला ‘द वॉल’ द्रविडकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाला, ‘पुढे येणारे…’

श्रीलंका दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ सध्या मर्यादित षटकांची मालिका खेळत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघाला 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. ...

Yuzvendra Chahal with wife Dhanashree

‘तूझं मन खूप मोठं, मला तुझा खूप अभिमान वाटतो’, युजवेंद्र चहलच्या वाढदिवशी पत्नीने लिहिला भावनिक संदेश

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आज 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. चहलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची पत्नी धनश्री वर्मा रोमँटिक झाली असून आणि जगासमोर ...

मॅच विनर खेळाडूची प्रशिक्षक द्रविडबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणे, ‘ते भारताचे गुंडे आहेत’

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. भारताने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. विशेषत: ज्याप्रकारे ...

भुवीने हार्दिकच्या फिटनेसबाबत दिली महत्त्वाची माहिती, तिसऱ्या वनडेत खेळणार की नाही केले स्पष्ट

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेविरूद्ध गोलंदाजी करताना भारतीय संघाचा अष्टपैलू ...

‘गोलंदाजी करताना तो लयीत दिसत नाही’, हार्दिकच्या तंदुरुस्तीवर माजी भारतीय क्रिकेटरने उपस्थितीत केले प्रश्न

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या गेल्या २ वर्षांपासून पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्याच्यावर २०१९ साली शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यामुळे, त्याला गोलंदाजी ...

श्रीलंकेविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर ‘गुरु’ द्रविडसह कर्णधार, उपकर्णधाराची खास मेजवाणी, फोटो भन्नाट व्हायरल

श्रीलंका दौऱ्यावर मंगळवारी (20 जुलै) भारत आणि श्रीलंका संघामध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळण्यात आला. या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने तीन विकेट्सने श्रीलंका ...

भारतीय धुरंधर सूर्यकुमार यादव उत्कृष्ट कामगिरी करूनही आहे नाराज, स्वतः सांगितले त्यामागचे कारण

श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पदार्पणवीर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा बनविल्या होत्या. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय ...

विजयाच्या जवळ पोहोचूनही श्रीलंकेच्या पदरी निराशा, पण कर्णधाराने ‘असे’ भाष्य करत जिंकली लाखो मने

भारत आणि श्रीलंका संघामध्ये मंगळवारी (20 जुलै) एकदिवसीय मालिकेचा दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभव पत्करावा लागला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ...

‘टीम धवन’च्या विजयाचा आनंद द्विगुणित, सॅमसन दुखापतीतून सावरला; पण तिसरा वनडे खेळणार का?

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी चांगली बातमी येत आहे. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन गुडघाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे आणि वैद्यकीय टीमने तो तंदुरुस्त असल्याचे ...

“युवा खेळाडूंवर शतक करण्याचा दबाव टाकू नये”, माजी भारतीय क्रिकेटर गरजला

रविवारी श्रीलंका विरुद्ध भारत संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

Prithvi Shaw and Mayank Agarwal

“तो मला विरेंद्र सेहवागची आठवण करुन देतो”, श्रीलंकन दिग्गजाने केली भारताच्या युवा खेळाडूचे कौतुक

रविवारी(18 जुलै) भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने श्रीलंका संघावर सात विकेटने विजय मिळवला. याचदरम्यान ...

धवनच्या नेतृत्त्वाखाली ‘कुलचा’ जोडीने दाखवला दम, सांगितली त्यांची सर्वात मोठी ताकद

भारतीय संघाचे फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल म्हणजेच ‘कुल-चा’ जवळजवळ दोन वर्षानंतर मैदानावर पुन्हा एकदा एकत्र उतरले होते. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या ...