श्रीलंका
‘इंग्लंडचे फलंदाज स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी…’ गतविजेत्यांची खराब फलंदाजी पाहून गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया
गतविजेत्या इंग्लंड संघासाठी विश्वचषक 2023 स्पर्धा खूपच निराशाजनक ठरताना दिसत आहे. इंग्लंड संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यातील दुसरा सामना सोडला, तर इंग्लंडने उर्वरित....
अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने जिंकला टॉस, सामन्यात एकूण 5 धुरंधरांचे पुनरागमन; पाहा Playing XI
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 25वा सामना गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला....
इंग्लंड आणि श्रीलंकापुढे ‘करो वा मरो’ स्थिती; एक पराभव पडेल महागात, वाचा सामन्याविषयी सर्वकाही
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 25वा सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगणारा हा....
किंग कोहलीचा वनडेत ‘विराट’ विक्रम, ‘या’ बाबतीत श्रीलंकन दिग्गजाला टाकलं मागे
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधील 21 वा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने....
इंग्लंडच्या कमबॅकची जबाबदारी घातक गोलंदाजाच्या खांद्यावर, रिस टोपलीच्या जागी मिळाली विश्वचषक खेळण्याची संधी
रविवारी (22 ऑक्टोबर) इंग्लंडने त्यांचा आघाडीचा वेगवान गोलंदाज रीस टोपली हा बोटाच्या दुखापतीमुळे विश्वचषक 2023 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर गेल्याची घोषणा केली होती आणि एका....
क्रिकेटच्या देवाकडूनही नेदरलँड्स संघाचं कौतुक; म्हणाला, ‘ही रात्र जी…’
आयसीसी विश्वचषक 2023 मधील 15 वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड्सने आफ्रिकेला पराभूत करुन सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का दिला....
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या फलंदाजाला दिली खेळण्याची परवानगी
लैंगिक छळाच्या आरोपातून निर्दोष सुटल्यानंतर श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुणतिलाका याच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या खेळाडूवर लादण्यात आलेली सर्व बंदी....
श्रीलंकेच्या सलामीवारांचा भन्नाट विक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी, वाचाच
विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14व्या सामन्यात आमने-सामने आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा....
पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार्कची लंकन फलंदाजाला ताकीद, चेंडू टाकण्यापूर्वीच निघालेला क्रीझच्या बाहेर; पाहा व्हिडिओ
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 14व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी डावाच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा....
कोण मिळवणार पहिला विजय? 14व्या सामन्यात लंकेने जिंकला टॉस, ‘एवढ्या’ बदलांसह भिडणार कांगारूंशी
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या महाकुंभमेळ्यातील 14वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर खेळला....
विश्वविजेत्या मित्राकडून गंभीरला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाला, “तू इतका गंभीर नाहीस…”
भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याचा आज ४२ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याला विविध माध्यमांतून शुभेच्छा मिळत आहेत. त्यातच त्याचा सहकारी मित्र 2011 च्या....
आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर, भारताच्या युवा खेळाडूने मारली बाजी
आयसीसीने सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचे नाव जाहीर केले असून तो भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिल आहे. गेल्या महिन्यात आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान....
सचिनने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकलं असतं, तर भारत हरला असता! सेहवागचा 2011 वर्ल्डकपविषयी मोठा खुलासा
भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात दमदार केली आहे.....
फटाका मॅच! SA vs SL सामन्यात विश्वविक्रमांचे मनोरे, इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाले ‘हे’ Records
अलीकडेच ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत पराभूत करणारा दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी म्हणा किंवा गोलंदाजी संघाचे खेळाडू प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी....
श्रीलंकेच्या नांग्या 102 धावांनी ठेचल्यानंतर बावुमाची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्हाला…’
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा चौथा सामना खूपच रोमांचकरीत्या पार पडला. आपण अनेकदा क्रिकेट सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पडताना पाहतो, पण दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात खेळल्या....




















