सलामीवीर
रोहित शर्माने दाखवून दिले त्याला हिटमॅन का म्हणतात…
रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे भारत-दक्षिण आफ्रिका संघात तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात दुसऱ्या सत्रानंतरचा खेळ ...
भारताकडून कसोटीत ८९ सलामीवीर खेळले, पण हा कारनामा करणारा रोहित शर्मा दुसराच!
रांची। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आजपासून (19 ऑक्टोबर) जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे. या ...
विराट कोहलीची कसोटी क्रमवारीत मोठी झेप, स्मिथचे अव्वल स्थान धोक्यात
पुणे। रविवारी(13 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवरवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला आहे. या ...
हा दिग्गज म्हणतो, रोहित शर्मा नाही तर हा फलंदाज आहे सेहवागप्रमाणे निडर
भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालचे कौतुक केले आहे. लक्ष्मणने म्हटले आहे की कणखर मानसिकता आणि स्थिरता ही मयंकची सर्वात ...
रोहित शर्माने फक्त विश्वविक्रमच केले नाही तर आयसीसी क्रमवारीतही केलायं हा मोठा पराक्रम
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना रविवारी(६ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात भारताने २०३ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर सोमवारी(७ ऑक्टोबर) ...
गेल्या ६ वर्षात टीम इंडिया भारतात ३० पैकी केवळ १ कसोटी सामन्यात झालीय पराभूत
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(6 ऑक्टोबर) भारताने 203 धावांनी मिळवला. या विजयाबरोबर भारताने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत ...
सामनावीर रोहित शर्माची विरेंद्र सेहवागच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज भारताने 203 धावांनी मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने महत्त्वाचा ...
१४२ वर्षात कसोटीत कधीही झालं नाही ते रोहितने आज करुन दाखवलं
विशाखापट्टणम। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आहे. तसेच पहिल्या ...
आज कन्यारत्न प्राप्त झालेल्या रहाणेची २४ मिनीटांत कसोटीत धमाकेदार खेळी
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आहे. तसेच पहिल्या डावात ...
हिटमॅन नुसतं निकनेम नाही, रोहितने ते आज पुन्हा पुन्हा दाखवुन दिलं
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आहे. त्याने या ...
कसोटीत रोहित नको रे म्हणणाऱ्यांची रोहित गेले ४ दिवस कसोटी पहातोय
विशाखापट्टणम। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजीला उतरताच रोहित शर्माच्या नावावर एक खास ...
द. अफ्रिकेच्या खेळाडूंकडून खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन; अशा दिल्या रोहित-मयंकला शुभेच्छा
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला आहे. या डावात भारताकडून ...
जेव्हा चेंडू न सापडल्यामुळे दक्षिण आफ्रिका टीमचं स्टेडियममध्ये होतं हसू, पहा व्हिडिओ
विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला आहे. या सामन्यात भारताची ...
या देशाकडे आहेत सर्वाधिक कसोटी शतकवीर; भारत आहे या क्रमांकावर
विशाखापट्टण। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारताकडून रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल ...
असं टायमिंग भल्या भल्यांना जमलं नाही, रोहितचा नादच खुळा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात आजपासून(2 ऑक्टोबर) विशाखापट्टणमला पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली ...