हरभजन सिंग

Harbhajan-Singh-And-Najam-Sethi

‘नजम सेठी कुठला माल फुकत…’, भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या माजी पीसीबी अध्यक्षावर कडाडला ‘भज्जी’

पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित व्यक्ती नेहमीच भारतीय संघाविषयी भाष्य करत असतात. अलीकडेच पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले होते, भारतीय संघ पाकिस्तानला घाबरत आहे. ...

“संजू दर्जेदार खेळाडू पण…” विश्वविजेत्याने सांगितले सॅमसनला संधी न मिळण्याचे कारण

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा ...

“चहल खराखुरा मॅचविनर”, युझीला विश्वचषकासाठी संधी न मिळाल्याने निराश झाला दिग्गज

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा ...

Shubman Gill

का होतोय शुबमन फ्लॉप? दिग्गजाने सांगितले खरे कारण, जाणून घ्या लगेच

आशिया चषक 2023 स्पर्धेतील पहिला सामना भारतीय संघाने  पाकिस्तानविरुद्ध खेळला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला ...

“चहलच भारताचा नंबर वन स्पिनर”, दिग्गजाने ठेवले आशिया कप निवडीवर बोट

आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सोमवारी (21 ऑगस्ट) कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी निवडलेला संघ पत्रकार ...

Yuzvendra-Chahal

‘भारतात त्याच्यापेक्षा चांगला बॉलर नाही…’, Asia Cupच्या संघातून चहलला बाहेर काढल्याने संतापला दिग्गज

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला गेला. मात्र, या संघातून युझवेंद्र चहल याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अशात, भारतीय निवडकर्त्यांनी घेतलेला हा निर्णय ...

Suresh-Raina

US Master T10 League: गंभीर अन् रैना सुपरफ्लॉप, हरभजन सिंगच्या संघाचा दणदणीत विजय

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट तीन प्रकारात खेळले जाते. ते म्हणजे कसोटी, वनडे (एकदिवसीय) आणि टी20 होय. असे असले, तरीही क्रिकेटचं प्रस्थ जगभरात वाढत आहे. अनेक ...

Ravichandran Ashwin Ravindra Jadeja

विराटच्या 500व्या सामन्यात अश्विन-जडेजा जोडीही पूर्ण करणार 500चा आकडा? माजी दिग्गजांचा विक्रम मोडणार

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस यजमान संघाच्या नावावर राहिला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये हा सामना खेळला जात असून तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजने एकूण ...

“आधी म्हणले विराटला हटवा, आता रोहितला हटवा म्हणतात”, दिग्गजाने केली टीकाकारांची कानउघडणी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर मोठी टीका झाली होती. टी20 विश्वचषक व त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम ...

भारतानं इंग्लंडला हरवलं अन् दादाने टी-शर्ट काढला, सोबतच्या खेळाडूलाही दिला होता सल्ला

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 13 जुलै 2002 ला नॅटवेस्ट वनडे मालिकेचा अंतिम सामना पार पडल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे राहुन अंगावरील जर्सी काढत केलेले ...

‘तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं’

2002 मध्ये याच दिवशी भारतीय संघाने नासीर हुसेनच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडला पराभूत करत नेटवेस्ट सिरीज जिंकली होती. अंतिम सामना जिंकताच भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने ...

“रोहितवर टीका करू नका, तो सच्चा लीडर”, पाठराखण करण्यासाठी धावला सहकारी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांच्या अंतराने पराभूत झाला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा टीकाकारांच्या चांगलाच निशाण्यावर आहे. ...

Harbhajan-Singh

अशी वेळ कुणावरही येऊ नये! वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हरभजन जोरदार ट्रोल, नेटकरी म्हणाला, ‘पेग लावून…’

भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने सोमवारी (दि. 03 जुलै) आपला 43वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी चाहते आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी ...

‘ते दोघे वर्ल्ड कपमध्ये भारताचे हुकमी एक्के’, दिग्गजाने यांच्यावर खेळला दाव

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. या विश्वचषकात यजमान भारतीय संघाला विजेतेपदाचे ...

“हरभजन-अश्विन फेकी गोलंदाज”, पाकिस्तानी दिग्गजाचा धक्कादायक आरोप

भारतीय क्रिकेट संघाचे सर्वकालीन महान फिरकीपटू म्हणून हरभजन सिंग व रविचंद्रन अश्विन यांचे नाव घेतले जाते. दोघांच्याही नावे कसोटी क्रिकेटमध्ये 400 पेक्षा अधिक बळींची ...