अंबाती रायुडू बातम्या

Ambati Rayudu

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणाच्या खेळपट्टीवर उथरला अंबाती रायुडू, ‘या’ पक्षात केला प्रवेश

डिसेंबर 29, 2023

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. निवृत्तीनंतर रायडूने तो राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याचे संकेत चाहत्यांना दिले होते. गुरुवारी....

Ambati Rayudu

मैदानात पुनरागमन करणार अंबाती रायुडू, जाणून घ्या कोणत्या संघात होणार एन्ट्री

ऑगस्ट 11, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज अंबाती रायुडू येत्या काळात कॅरेबियन प्रीमियल लीगमध्ये खेळताना दिसू शकतो. इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम संपताच रायुडूने क्रिकेटमधून निवृत्ती....

Ambati Rayudu

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण विदेशी लीग खेळण्याबाबत रायुडूचा अचानक मोठा निर्णय

जुलै 8, 2023

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामात रायुडूने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.....

Ambati-Rayudu

अंबाती रायुडूचा खळबळजनक खुलासा! BCCIवर गंभीर आरोप करत फोडलं 2019 वर्ल्डकपचं भांडं

जून 15, 2023

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, त्याने विश्वचषक 2019 स्पर्धेदरम्यान त्याच्यासोबत झालेल्या अन्यायामागे बीसीसीआयचे धक्कादायक गुपीत सांगितले आहे.....

CSK

सीएसकेच्या खेळाडूचा बीसीसीआयवर गंभीर आरोप, ‘2019 वर्ल्डकपला मला…’

जून 14, 2023

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज अंबाती रायुडू याने नुकत्याच दिलेल्या एका मुखतीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर निशाणा साधला. रायुडू भारतीय क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू आहे. पण....

Ambati Rayudu CM YS Jagan

रायुडू लवकरच करणार नव्या इनिंगची सुरुवात? घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट

जून 8, 2023

भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज अंबाती रायुडू सध्या चर्चेत आहे. कारण ठरले रायडू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यातील भेट. रायुडू देशांतर्गत....

Ambati Rayudu

आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर अंबाती रायुडू भावूक, घरच्यांचे नाव घेत म्हणाला, ‘मी आता आयुष्यभर…’

मे 30, 2023

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू आता पुन्हा कधीच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना सोमवारी (29 मे) चेन्नई सुपर किंग्जने....

Ambati Rayudu

रायुडूने निवृत्ती जाहीर केली, पण त्याच्या ‘या’ 5 खेळी कायम राहतील आठवणीत; वाचाच

मे 28, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघाला रविवारी (दि. 28 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी मोठा झटका बसला. सीएसके संगाचा मुख्य फलंदाज अंबाती रायुडू याने....

Ambati-Rayudu-And-Kasi-Viswanathan

‘मी बोललोय त्याच्याशी…’, अंबाती रायुडूने रिटायरमेंटचे ट्वीट डिलीट केल्यानंतर सीएसकेच्या सीईओंचे स्पष्टीकरण

मे 14, 2022

शनिवारी (दि. १४ मे) चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायुडू याने ट्वीट करत एकच खळबळ माजवली. त्याने आपल्या ट्वीटमध्ये आयपीएलमधून निवृत्त होत असल्याची....

Ambati-Rayudu

अजब! अंबाती रायुडूची रिटायरमेंटची घोषणा, अर्ध्या तासात केले ट्वीट डिलीट

मे 14, 2022

आयपीएल २०२२चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. अशात चेन्नई सुपर किंग्स संघाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. धडाकेबाज फलंदाज अंबाती रायुडूने ट्वीट करत....

MS-Dhoni-And-Ravindra-Jadeja

आता धीराने नाही, तर जोमाणे करावे लागेल काम; चेन्नईच्या फलंदाजांकडून चाहत्यांना आक्रमक खेळीची अपेक्षा

एप्रिल 26, 2022

चार वेळचा आयपीएल चॅम्पियन ठरलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ त्यांच्या शांत आणि संयमी खेळीसाठी ओळखला जातो. अडचणीच्या काळात संघाने अनेकदा हीच भूमिका घेऊन विजय....

Ambati-Rayudu

रायुडूची ३६व्या वर्षी चित्त्यासारखी चपळाई, आरसीबीच्या फलंदाजाला एकहाती झेल घेत धाडलं तंबूत

एप्रिल 13, 2022

पहिले ४ सामने गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने मंगळवारी (दि. १२ एप्रिल) आयपीएल २०२२च्या हंगामातील पहिला विजय मिळवला. चेन्नईने हंगामातील २२व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....