अफगाणिस्तान क्रिकेट
भारताचा नकाशा दाखवला चुकीचा! अफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे टी20 मालिकेआधी नको ते घडलं?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तान भुषवणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच भारतीय संघ आपल्याच देशात पाहुणा म्हणून खेळणार आहे.....
इब्राहिम झद्रानचा मोठा विक्रम; झहीर अब्बास आणि पीटरसनसारख्या दिग्गजांची बरोबरी
अफगाणिस्तानचा युवा सलामीवीर फलंदाज इब्राहिम झद्रानने आयर्लंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात (ODI) शानदार फलंदाजी करत क्रिकेटच्या इतिहासात आपले एक विशेष स्थान निर्माण केले. बेलफास्ट येथील सिव्हिल....
राशिद खानचा 6 विकेट्सचा कहर; ट्रेंट बोल्ट आणि चामिंडा वासला टाकलं मागे, आयर्लंडचा मोठा पराभव
आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना उत्तर आयर्लंडमधील ब्रेडी क्रिकेट क्लबवर खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडचा 92 धावांनी पराभव केला आणि मालिकेत....
भारतात सामना, पण यजमान अफगाणिस्तान! क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडणार असं काही
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार असून, त्याचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. ‘क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, ही मालिका दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर....
मोठी बातमी! वनडे मालिकेतील पराभवानंतर कर्णधाराचा तात्काळ राजीनामा; म्हणाला, ‘हा माझा वैयक्तिक…’
जून महिन्यात भारता विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने पराभव पत्करावा लागलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या एकदिवसीय संघाचा....
वडिलांनंतर आता मुलाचा बोलबाला! 16 षटकारांसह अवघ्या 28 चेंडूत शतक; अफगाण स्टारच्या मुलाची तुफानी खेळी
‘जसा बाप तसाच मुलगा’ (किंबहुना, वडिलांपेक्षाही एक पाऊल पुढे) ही म्हण अफगाणिस्तानचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी याचा मुलगा हसन इसाखिल याला तंतोतंत लागू पडते.....
क्रिकेटविश्वावर शोककळा! अफगाण वेगवान गोलंदाज शापूर झाद्रान यांचे वयाच्या 38 व्या वर्षी दिल्लीत निधन
अफगाणिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शापूर झाद्रान यांचे आज (मंगळवार, ७ जुलै) दीर्घ आजारानंतर वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून ‘हेमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसिस’....
काय सांगता, भारत आपल्याच देशात पाहुणा म्हणून खेळणार? दिल्लीत तीन टी 20 सामन्यांचे आयोजन!
आपल्या क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आपल्याच देशात पाहुणा म्हणून खेळणार आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीत तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे, ज्यामध्ये भारत यजमान म्हणून....
मोहम्मद नबीचा ऐतिहासिक पराक्रम; 41व्या वर्षी आयसीसी स्पर्धेत नवा विक्रम
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने कॅनडाविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात नबीने आपल्या चार षटकांच्या....
आधीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावल्याचे दु:ख! आता ‘या’ अफगाणि खेळाडूवर आयसीसीची कारवाई
अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीला बुधवारी (११ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान नियमाचे उल्लंघन केल्याचा फटका बसला आहे. यामुळे त्याच्या सामन्याच्या फिमधील १५ टक्के रक्कम कापण्यात....
NZ vs AFG: अफगाणिस्तानवर न्यूझीलंडची ऐतिहासिक मात; टी20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच केला हा मोठा पराक्रम
टी-२० विश्वचषक 2026 मध्ये न्यूझीलंडने अफगाणिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला जो त्यांनी ५ विकेट्सने जिंकला. १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, किवीज संघाने 16व्या षटकात अर्धा संघ....
AFG vs HK: अझमतुल्लाह उमरजईची वादळी खेळी, आशिया कपच्या इतिहासात केला मोठा पराक्रम
मंगळवारी टी20 आशिया कप 2025 मध्ये अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्लाह उमरझाईने फलंदाजीने धुमाकूळ घातला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने हाँगकाँगविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी खेळली. अबू धाबीच्या....
Asia Cup 2025: सलामी सामन्यात हाँगकाॅंग-अफगाणिस्तान भिडणार, पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड
AFG vs HKG, T20 Asia Cup 2025: आशिया कप 2025 मंगळवार, 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात अबू धाबी....
पाकिस्तानचा दणदणीत विजय; ट्राय सिरीज फायनलमध्ये अफगाणिस्तान फक्त 66 धावांवर गारद
आशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होत आहे आणि 7 सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाने टी-20 तिरंगी मालिका जिंकली. शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 तिरंगी मालिकेच्या....
संपूर्ण आशिया कपमध्ये हे 5 खेळाडू बेंचवर राहू शकतात; का ते जाणून घ्या
आशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ओमान, हाँगकाँग आणि यजमान यूएई हे संघ जेतेपदासाठी भिडण्यास सज्ज आहेत.....




















