आयपीएल कर्णधार
तीन-तीन आयपीएल टीमचे कॅप्टन झालेले खेळाडू, दोन आहेत मराठी
इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा जगभरातील सर्वांत मोठ्या आणि लोकप्रिय टी-20 लीगपैकी एक आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या संघांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, मात्र....
आयपीएलमधील प्रत्येक टीमने किती कर्णधार बदलले? पाहा रोचक आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि रोमांचक लीग मानली जाते. दरवर्षी या लीगमध्ये विविध संघ कर्णधार बदलत असतात. काही संघांनी....
IPL; सध्याचे 3 आयपीएल कर्णधार! ज्यांनी जिंकले सर्वाधिक सामने
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 18व्या हंगामाची क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल ही जागतिक क्रिकेटमधील रोमांचक लीग आहे. या मेगा टी20 लीगबद्दल....
आयपीएल इतिहासात ‘या’ संघावर आली 14 वेळा कर्णधार बदलण्याची वेळ; पाहा सर्व संघ अन् त्यांच्या कॅप्टन्सची यादी
आयपीएल 2023च्या महाकुंभमेळ्याला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामापूर्वी सर्व फ्रँचायझी तयारीला लागल्या आहेत. यामध्ये काही संघांनी नवीन कर्णधारांची घोषणाही केली आहे. तसेच, इतर....
केएल राहुल सर्वात महागडा, तर डू प्लेसिस स्वस्त कर्णधार! पाहा आयपीएल २०२२ मधील सर्व कर्णधारांची कमाई
इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाची उत्सुकता आता क्रिकेट विश्वात दिसून येत आहे. हा हंगाम अनेक अर्थांनी वेगळा असणार आहे. आयपीएलच्या या १५ व्या हंगामापासून गुजरात....
कॅप्टन वगैरे तुमच्या देशात! आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळलेले विदेशी कर्णधार
कोणत्याही क्रिडा प्रकारात देशाचे नेतृत्व करायला मिळणे हि एक अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट असते. मग ते क्रिकेटसारख्या खेळात असल्यास अजूनच चमकून दिसते. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचे....
आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
कोरोना विषाणूमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आता आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर पासून युएई मध्ये सुरु होईल. बीसीसीआयने आयपीएलसाठी सर्व पर्याय खुले ठेवले होते आणि....
या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
जर कामगिरी चांगली झाली नाही तर आयपीएलमध्ये चालु हंगामात कर्णधार बदलले जातात. अगदी शेवटचे काही सामने बाकी असतानाही कर्णधारांची गच्छंती होतं असते. काही संघ असेचही....
३८ वर्षीय ३ खेळाडू जे करु शकतात आयपीएलमध्ये धमाका
आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडू कमाल करतात, पण त्याचबरोबर अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूही अनेकदा अफलातून कामगिरी करताना दिसतात. आयपीएल हा जरी युवा खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफाॅर्म....
आयपीएलचे तब्बल १२ हंगाम एकाच संघाकडून खेळणारा तो एकटा क्रिकेटर
आयपीएल २०२०चे आयोजन यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान होत आहे. केवळ तिसऱ्यांदा आयपीएलचे सामने परदेशात होणार आहेत. यापुर्वी दक्षिण....
या खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी, तीन भारतीयांचाही समावेश
क्रिकेटच्या खेळात कोणत्याही संघाच्या यशात खेळाडूंच्या कामगिरीसोबतच कर्णधाराचे योगदान देखील महत्वाचे असते. कारण, संघाचा कर्णधार चांगला असेल तर सर्वोत्तम रणनीती आणि खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अचूक....
आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू
आयपीएलने काही वर्षातच जगभरात आपली लोकप्रियता मिळवली आहे. आता तर जगभरातील श्रीमंत लीगमध्ये आयपीएलची गणना देखील होते. आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंना त्यांची क्षमता, कौशल्य दाखवण्यासाठी मोठे....
कोलकता विरुद्ध मैदानात पाऊल ठेवताच रोहित शर्माच्या नावावर झाला हा खास विक्रम
कोलकता। रविवारी(28 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये 47 वा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात इडन गार्डन स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला....
१ वर्षानंतर वॉर्नरचे शानदार पुनरागमन, पहिल्याच सामन्यात केले ३ मोठे पराक्रम
कोलकता। आज(24 मार्च) आयपीएलच्या 12 मोसमातील दुसरा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना....
या संघाचे आयपीएलमध्ये झाले आहेत सर्वाधिक कर्णधार
कोलकता। आज आयपीएलच्या 12 व्या मोसमात दुसरा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार....











टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा