आयपीएल २०२१ चा पहिला सामना
तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहें! जेव्हा ‘हिटमॅन’ करू लागतो गोलंदाजीचा सराव, पाहा भन्नाट व्हिडिओ
बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा शुभारंभ होऊन ३ दिवस लोटले आहेत. ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात ...
MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?
सन 2020-21 मध्ये झालेला भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा खूपच विस्मरणीय होता. यामध्ये भारतीय संघाने या दौर्यावर केलेल्या शानदार प्रदर्शनासोबतच अशी काही दृष्य पाहायला भेटली जी ...
‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका
भारतात गेल्या दिडवर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या महामारीच्या विळख्यात आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूदेखील अडकले आहेत. त्यातच कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिलपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल ...
कृणाल पंड्याच्या ‘सुपर थ्रो’ने आरसीबी चाहत्यांचा रोखला होता श्वास; पाहा डिविलियर्सला धावबाद केलेला तो क्षण
शुक्रवारी (9 एप्रिल) रोजी आयपीएलच्या 14 व्या सत्राला सुरूवात झाली असून चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या ...
IPL 2021: ‘त्या’ तीन चुका, ज्यामुळे रोहितची पलटण आरसीबीच्या हातून झाली चारीमुंड्या चीत!
आयपीएल 2021 मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरूद्धच्या सलामी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाही आपल्या आयपीएल सत्राची सुरूवात पराभवानेच करावी लागली. या सामन्यात दोन्ही ...
जबराट! चक्क हातावर आरती ठेवत चाहत्याने केली विराटची पुजा, पाहा झक्कास व्हिडिओ
भारतीय क्रिकेटरसिकांचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम जगापासून लपून राहिलेले नाही. त्यातही इंडियन प्रीमियर लीग म्हटलं की चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची टिव्हीसमोर गर्दी जमते. अनेकजण आपल्या ...
फॅन असावा तर असा! बेंगलोरविरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या रोहितची चाहत्याने केली आरती, पाहा भारी व्हिडिओ
शुक्रवारी (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमांचक ठरला. धाकधूक वाढलेल्या या ...
जिया जले जान जले! ‘मॅक्स’भाऊची आतषबाजी अन् पंजाब किंग्जची मालकिन ट्रोल, पाहा मीम्स
आयपीएलच्या 13 व्या सत्रात पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये येताच आपल्या फलंदाजीची शैली बदलली. गेल्या मोसमात एकही षटकार ...
“पहिला सामना जिंकण्यापेक्षा विजेतेपद जिंकणे अधिक महत्त्वाचे,” पराभवानंतरही रोहितचे मोठे भाष्य
आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) सामन्याच्या अंतिम चेंडूवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. सलग नवव्या सत्रात मुंबईने आपला पहिला सामना गमावला ...
युवराज सिंगने एबी डिविलियर्सच्या संघातील भूमिकेबद्दल व्यक्त केली शंका, म्हणाला….
शुक्रवारी (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमांचक ठरला. धाकधूक वाढलेल्या या ...
पहिल्याच सामन्यात विराटच्या पलटणने उडवला मुंबईचा धुव्वा, ‘हे’ ठरले आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार
आत्तापर्यंतच्या आयपीएल इतिहासात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकदाही आयपीएल विजेतेपद मिळवण्यात यश आले नाही. त्यामुळे संपूर्ण संघावर विशेष करून कर्णधार ...
MIvRCB: बुमराहच्या पत्नीने घातला मुंबई इंडियन्सच्या रंगाचा निळा ड्रेस; चाहते म्हणाले, ‘हेच खरे प्रेम’
आयपीएलच्या 14 व्या सत्राला सुरूवात झाली असून या स्पर्धेत केवळ क्रिकेटच नाही तर महिला अँकरचीही बरीच चर्चा आहे. यामध्ये अँकर संजना गणेशन हिच्यासाठी हे ...
तब्बल ६ फुट ८ इंच उंची असलेल्या आरसीबीच्या गोलंदाजाने पदार्पणात तोडली कृणालची बॅट, जाणून घ्या त्याच्याविषयी
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चेन्नई येथे झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमहर्षक ठरला. धाकधूक वाढलेला हा सामना शेवटी २ ...
बलाढ्य MI साठी कर्दनकाळ ठरला हर्षल; सामना विजयानंतर म्हणाला, ‘मला आधीच कल्पना आली होती…’
इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना मोठमोठ्या दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळते. परंतु जो खेळाडू दडपणाखाली न खेळता कामगिरी करतो तोच खेळाडू आपल्या संधीचे सोने करतो. अशीच ...
अवघ्या २० लाखांना खरेदी केलेल्या खेळाडूवर पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, वाचा नक्की तो आहे तरी कोण?
‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिल रोजी सुरू झाला. चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स ...