आयपीएल 2020
मानलं पाहिजे! पराभूत होऊनही मुंबईच्या नावावर ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद
बहुप्रतिष्ठित टी२० लीग म्हणजेच आयपीएल २०२०मधील शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) झाला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना हैदराबादने....
कमालच झाली! मुंबईविरुद्ध ‘या’ संघांनी मिळवलाय दहाच्या दहा विकेट्सने विजय
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते. या बलाढ्य मुंबई संघाने आयपीएलच्या ४ विजेतेपदांवर आपले नाव कोरले आहे. त्यांच्यामध्ये एकहाती विजय....
IPL 2020 : हैदराबादविरुद्ध पराभूत होऊनही मुंबईचा ‘खास’ पराक्रम; घातली दुसऱ्या क्रमांकाला गवसणी
जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२० चा शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) खेळवण्यात आला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला.....
SRH VS MI: चुरसीच्या सामन्यात वॉर्नरची मोठ्या विक्रमाला गवसणी, लागोपाठ सहाव्यांदा केला पराक्रम
सनरायझर्स हैदराबाद संघाने मंगळवारी (३ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सला १० विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या विजयासह त्यांनी प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री केली. मुंबईने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा....
मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके
आयपीएल २०२० चा शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना हैदराबाद संघाने १० विकेट्सने जिंकला. यासह हैदराबादने....
ये गड्डी नही रुकेगी! गेल- पोलार्डला मागे टाकत इशान किशनचा मोठा पराक्रम
आयपीएल २०२० ने अंतिम टप्पा गाठला आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) साखळी सामन्यातील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईचा युवा....
पावरप्लेमध्ये SRHच्या गोलंदाजाची कमाल; झहीर खानसारख्या दिग्गजालाही टाकले मागे
आयपीएल २०२० मधील शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) शारजाह येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स झाला. या सामन्यात हैदराबादचा घातक गोलंदाज संदीप शर्माने एक....
विराट आणि सौरव गांगुलीच्या अडचणीत भर; उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
चेन्नई। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली अडचणीत सापडले आहेत. त्यांना ऑनलाईन सट्टेबाजीचा प्रचार केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मंगळवारी....
असं कसं काय रे भावा! फायनल आधी सेमीफायनल नाही तर प्ले-ऑफ, जाणून घ्या पूर्ण नियम
इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम आता अंतिम टप्प्याच्या जवळ पोहोचला आहे. साखळी फेरीतील केवळ एक सामना उरला आहे, तर प्ले ऑफमधील ३ संघांचे स्थानदेखील पक्के....
‘बेंगलोरमध्ये जिंकण्याची क्षमता नाही’, इंग्लंडच्या दिग्गजाचे रोखठोक मत
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सोमवारी (२ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पराभूत होऊनही बेंगलोर संघ आयपीएल २०२०च्या प्लेऑफमध्ये एन्ट्री करणारा तिसरा....
‘या’ व्यक्तीने अजिंक्य रहाणेला बेंगलोरविरुद्ध पाठवले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला
आयपीएल २०२० मध्ये सोमवारी(२ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवत दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफमध्ये....
विराटच्या RCB विरुद्ध विजय मिळवण्याचे श्रेय अय्यरने दिले ‘या’ खेळाडूंना
सोमवारी(२ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच आयपीएल २०२० च्या गुणतालिकेत दुसरा क्रमांकही दिल्लीने पटकावला. या विजयानंतर....
आयपीएल २०२०मध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ५ खेळाडू, ज्यांना बोली लावताना थरथरतील फ्रंचायझींचे हात
कोणत्याही खेळाडूचे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण या सर्व विभागातील शानदार प्रदर्शन संघासाठी फायद्याचे ठरत असते. २० षटकांच्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही कित्येक भारतीय आणि परदेशी....
हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! रहाणेमुळे दिल्ली प्ले-ऑफमध्ये
आयपीएल २०२० चा ५५ वा सामना अबु धाबी येथे सोमवारी (२ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने ६....
आयपीएल इतिहासातील एकमेव संघ, जो पॉईन्ट टेबलच्या सर्व स्थानांवर झालाय विराजमान
अबु धाबीच्या मैदानावर सोमवारी (२ नोव्हेंबर) आयपीएलच्या १३ व्या हंगामातील रंगतदार लढत झाली. या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६ विकेट्सने मात दिली. यासह....





