आयपीएल 2027

MS Dhoni

सीएसके आणि धोनीमध्ये बिनसलं! थालाच्या 25% हिस्सेदारीच्या दाव्याने खळबळ

ऑगस्ट 26, 2026

एमएस धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सोबत जोडलेला आहे. 2008 मध्ये संघाची धुरा सांभाळल्यापासून, तो केवळ CSK चा चेहराच बनला नाही, तर....

Hardik-Pandya-MI

ज्या संघाने बनवलं चॅम्पियन, त्याच संघात परतण्यासाठी हार्दिकची इच्छा; पण…

ऑगस्ट 12, 2026

आयपीएलच्या (IPL) ‘ट्रेड विंडो’ पूर्वी हार्दिक पांड्याबाबत अनेक चर्चा आणि अंदाज लावले जात आहेत. हार्दिक सध्या पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ‘मुंबई इंडियन्स’ संघाचा कर्णधार आहे.....

एक हार्दिक, 5 दावेदार! ट्रेडसाठी मुंबई इंडियन्सवर ऑफर्सचा पाऊस, कोणती डील ठरणार फायदेशीर?

ऑगस्ट 11, 2026

आयपीएलच्या रिटेन्शन लिस्टची घोषणा होण्यापूर्वीच धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मुंबई इंडियन्समध्ये परतल्यापासूनचा काळ हार्दिकसाठी फारसा अनुकूल राहिलेला नाही. गेल्या तीन....

चेन्नई सुपर किंग्जमध्ये मोठी उलथापालथ! फ्लेमिंगनंतर ‘या’ दिग्गजांवरही टांगती तलवार

जुलै 14, 2026

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) मध्ये मोठे बदल होत आहेत. सोमवारी (13 जुलै) स्टीफन फ्लेमिंग यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर, संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही मोठे फेरबदल होण्याची....

हार्दिक पंड्याला संघात घेण्यासाठी आयपीएल फ्रॅंचायझींमध्ये चढाओढ! शर्यतीत चेन्नई सुपर किंग्जही

जुलै 1, 2026

आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी नुकतेच एक मोठी ट्रेड डील दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये पार पडली. ऋषभ पंत दिल्लीमध्ये तर कुलदीप यादव लखनऊ फ्रॅचायझीमध्ये....

Stephen-Fleming

सीएसके चाहत्यांसाठी मोठी बातमी! हा दिग्गज आयपीएल 2027 मध्येही संघासोबतच राहणार

जून 23, 2026

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी आयपीएल २०२६ चा हंगाम अपेक्षेप्रमाणे गेला नाही. परिणामी, संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये संभाव्य बदलांबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता असे....

आयपीएल 2027 बद्दल बीसीसीआयचे टोकाचे पाऊल! 94 नाही तर 74 सामनेच, तारखांमध्येही मोठा बदल

जून 18, 2026

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२७ च्या हंगामात सामन्याची संख्या वाढणार, अशा चर्चांना उधान आले होते. आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. तसेच २०२७ हंगामाच्या संभाव्या तारखाही....

द्रविड इन, फ्लेमिंग आऊट! आयपीएल 2027 हंगामासाठी सीएसकेच्या कोचिंगमध्ये बदलाचे अपडेट आले समोर

मे 28, 2026

आयपीएल 2026 मधून पाच वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाला. 2023 मध्ये विजेता बनल्यानंतर ते सलग तिसऱ्या हंगामातून साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाले....

आयपीएल 2027 मध्ये एमएस धोनी खेळणार? ऋतुराज गायकवाडने दिला मोठा हिंट; म्हणाला…

मे 22, 2026

चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल 2026 मधील मोहीम अखेर संपुष्टात आली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात (league match), गुजरात टायटन्सने सीएसकेवर 89 धावांच्या....