आयपीएल
आयपीएलमधील सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडूंमध्ये 30 वर्षांचा फरक! जाणून घ्या सविस्तर
आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार आहे. हंगामाचा पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी अनेक....
राजस्थान रॉयल्सची साथ संजू सॅमसनने का सोडली? अखेर त्याने सोडले मौन
भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. केरळचा हा ३१ वर्षीय खेळाडू गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल २०२६च्या....
हर्षित राणाची जागा केकेआरमध्ये कोण घेणार? समोर आलं ‘या’ खेळाडूचं नाव
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला आहे. सध्या केकेआरच्या संघात हर्षितची जागा कोण घेणार, याची जोरदार चर्चा सुरू....
पीएसएलकडे फिरवली पाठ; आता आयपीएलमध्ये गाजवणार मैदान! लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळण्याचे संकेत
भारतात आयपीएल (IPL) आणि पाकिस्तानमध्ये फ्रँचायझी क्रिकेटच्या नवीन हंगामाची सुरुवात होणार आहे. २८ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत असतानाच, पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) पहिला सामना २६....
“हे पैसे भारतीयांच्या जीवासाठी…”, सनरायझर्समध्ये अबरार अहमदच्या एन्ट्रीवर सुनील गावस्कर संतापले
भारतीय क्रिकेट विश्वात सध्या पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याच्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये भारतीय मालकी असलेल्या ‘सनरायझर्स लीड्स’ या फ्रँचायझीने....
आयपीएलपूर्वी चाहत्यांना धक्का! ‘हे’ 5 खेळाडू मैदानात दिसणार नाहीत; सीएसकेचे 3 शिलेदारही बाहेर
आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला आता दोन आठवड्यांपेक्षाही कमी वेळ शिल्लक आहे. जसजसे दिवस पुढे सरकत आहेत, तसतसा आयपीएलबाबत चाहत्यांचा उत्साह दुप्पट होत आहे. यावेळी आयपीएलमध्ये....
रोहित-सचिन-सेहवाग बाजूला, विराटने आयपीएलपूर्वी सांगितला बेस्ट टी20 ओपनर
आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला आता केवळ काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आगामी हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने विराट कोहलीला एक मजेशीर प्रश्न विचारला, ज्याचे त्याने....
IPL 2026: सीएसके आणि मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची आरसीबीला संधी; करावी लागेल ही मोठी कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ सध्या आयपीएलचा चॅम्पियन आहे. अशा परिस्थितीत, ते आयपीएल 2026 मध्ये आपल्या जेतेपदाचा बचाव करण्यासाठी (Title Defend) मैदानात उतरतील. आरसीबीचा संघ सध्या....
आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेले फक्त 11 पाकिस्तानी खेळाडू; एकाने जिंकला आहे ट्रॉफी
आयपीएल ही जगातील सर्वात मोठी T20 क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. जगभरातील सर्वोत्तम खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतात. तथापि, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे,....
आयपीएलमध्ये केविन पीटरसन नव्या भूमिकेत; चाहत्यांच्या मनावर राज्य करण्याचा नवा प्लॅन!
गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्समध्ये मार्गदर्शकाची (Mentor) भूमिका बजावणारे इंग्लंडचे माजी कर्णधार केविन पीटरसन यांनी शनिवारी (१४ मार्च २०२६) स्पष्ट केले की, इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL)....
22 चेंडूमध्ये 6 विकेट्स! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात घातक स्पेल, फलंदाज हैराण
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम २८ मार्चपासून सुरु होत आहे. यामध्ये पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात खेळला जाणार आहे.....
धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम? माजी खेळाडूच्या दाव्याने क्रिकेट विश्वात खळबळ!
आयपीएल २०२६ सुरू व्हायला आता अवघे दोन आठवडे उरले आहेत. हा वर्षाचा असा काळ असतो, जेव्हा चाहत्यांचा लाडका क्रिकेटर एमएस धोनी मैदानात खेळताना दिसतो. आंतरराष्ट्रीय....
VIDEO: आयपीएल 2026 मध्ये ‘या’ फलंदाजाची 37 वी धाव असेल महत्वाची, रिषभ पतंने गिफ्ट दिली स्वत:ची बॅट
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी प्रत्येक संघांने त्यांचे कॅम्प (शिबीर) सुरू केले आहेत. त्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) संघही....
अबरार अहमदच्या करारावरून वाद; बीसीसीआयने दिली पहिली प्रतिक्रिया
आयपीएल संघ ‘सनरायझर्स हैदराबादशी संलग्न असलेल्या ‘सनरायझर्स लीड्स’ या फ्रँचायझीने, इंग्लंडमध्ये होणाऱ्या ‘द हंड्रेड’ लीगसाठी पाकिस्तानी ‘मिस्ट्री स्पिनर’ अबरार अहमदला करारबद्ध करून एका नव्या वादाला....
VIDEO: आयपीएल संघांना रविंद्र जडेजाची वॉर्निंग! राजस्थान रॉयल्सच्या ट्रेनिंगमध्ये पाडला षटकारांचा पाऊस
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या हंगामात रविंद्र जडेजा नव्या रंगात आणि संघात दिसणार आहे. तो आयपीएलच्या या १९व्या हंगामात राजस्थान रॉयल्स (आरआर) संघाकडून खेळणार आहे.....
















