आयसीसी कसोटी रँकिंग
ICC रँकिंगमध्ये विराट कोहलीचा दबदबा; जागतिक क्रिकेटमध्ये ‘हा’ विक्रम गाठणारा पहिला खेळाडू!
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत असे स्थान मिळवले आहे, जे आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला मिळवता आलेले नाही. कोहलीने 2024 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय....
आयसीसी रँकिंगमध्ये रिषभ पंतला मोठा फायदा, जसप्रीत बुमराहने इतिहास रचला!
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मोठा फायदा झाला आहे. पंतनं पुन्हा एकदा टॉप-10 फलंदाजांमध्ये धडक मारली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं....
आयसीसी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा! भारतीय खेळाडूंची घसरण
आयसीसीनं या आठवड्यातील लेटेस्ट कसोटी क्रमवारी जारी केली आहे. या रँकिंगमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीशिवाय दक्षिण आफ्रिका-श्रीलंका, न्यूझीलंड-इंग्लंड आणि वेस्ट इंडिज-बांगलादेश....
फलंदाजांची ताजी कसोटी रँकिंग; यशस्वी-कोहलीला झटका, गिलचीही घसरण
इंग्लंड-न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांच्यातील सामन्यांच्या निकालानंतर आयसीसीनं बुधवारी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दीर्घकाळापासून अव्वल स्थानावर....
चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळालं! आयसीसी रँकिंगमध्ये कोहली-जयस्वालची मोठी झेप
नुकत्याच जारी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला मोठा फायदा झाला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत शानदार शतक झळकावलं होतं. या कामगिरीनंतर तो आता....
जसप्रीत बुमराहला तोड नाही! आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप; टॉप 10 मध्ये आणखी दोन भारतीय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात धुमाकूळ घालणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे....
आयसीसी क्रमवारीत रिषभ पंतची धमाल, रोहित-कोहली टॉप 20 मधून बाहेर!
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा 3-0 असा क्लीन स्वीप झाला असला, तरी रिषभ पंतची फलंदाजी भारतासाठी सकारात्मक होती. कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर....
बुमराहचं अव्वल स्थान गेलं, रोहित-विराटचीही मोठी घसरण! ताजी कसोटी क्रमवारी जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) बुधवारी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून अव्वल....
कसोटी क्रमवारीत मोठे उलटफेर, इंग्लंडचा दिग्गज अव्वल स्थानी विराजमान; रोहितला देखील फायदा
आयसीसीने कसोटी क्रमवारीत मोठे अपडेट केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार रँकिंगमध्ये मोठे फेरबदल पहायला मिळत आहेत. इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज जो रूटने किवी कर्णधार केन....
आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारतीयांची हवा! कर्णधार रोहितला मिळाले मोठे यश, विराट ‘या’ स्थानी
बुधवारी (19 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. कसोटी फलंदाजांच्या यादीत केन विलियम्सन, तर गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विन आपल्या पहिल्या....
कसोटी रँकिंगमध्ये अश्विन-जडेजाची बादशाहत कायम! जगाला दिले दाखवून ‘आम्हीच सगळ्यात भारी’
भारतीय खेळाडूंनी बुधवारी (दि. 05 जुलै) जाहीर झालेल्या कसोटी रँकिंगमध्ये शानदार कामगिरी केली. एकीकडे फलंदाजांच्या कसोटी रँकिंगमध्ये अव्वल 10 खेळाडूंमध्ये रिषभ पंत यांने स्थान मिळवले.....
लॉर्ड्स कसोटी गाजवणारा स्मिथ कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान, पण अव्वलस्थान ‘या’ दिग्गजाकडे
बुधवारी (दि. 05 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने कसोटी रँकिंग जाहीर केली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ कसोटी रँकिंगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत दुसऱ्या स्थानी....
कौतुकास्पद! 18 महिन्यांनंतर कमबॅक करणाऱ्या रहाणेची कसोटी रँकिंगमध्ये गरुडझेप, पटकावला ‘हा’ क्रमांक
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, भारतीय संघात 18....
कसोटी मालिका गमावूनही कोहली, बुमराहची आयसीसी क्रमवारीत ‘उंच उडी’, रोहितही टॉप-१० मध्ये
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला आयसीसीने बुधवारी (१९ जानेवारी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये (ICC Teat Ranking) फायदा झाला....
कसोटी क्रमवारी: श्रेयस अय्यरची पदार्पणातच मोठी उडी, शाहिन आफ्रीदीही टॉप ५ मध्ये
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा....




















