आयसीसी टी-२० विश्वचषक
Video: युवराजचे ६ सिक्स ते ऐतिहासिक विजय; टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ४ अविस्मरणीय क्षण
येत्या १७ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियामध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. या स्पर्धेतील ...
गल्ली क्रिकेटशी विराटचे जवळचे नाते! सांगितला सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘या’ शब्दांचा अर्थ
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Vrat Kohli) याने आशिया चषक 2022 मध्ये धमाकेदार प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले. विराटने तब्बल ...
टी-20 विश्वचषकासाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा! क्रेग इर्विनचे कर्णधाराच्या भूमिकेत पुनरागमन
आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी सर्वच संघ त्यांचा 15 सदस्यांची घोषणा करत आहेत. गुरुवारी 15 सप्टेंबर रोजी या प्रमुख स्पर्धेसाठी झिम्बाब्वे संघही घोषित झाला आहे. ...
‘हा’ फलंदाज बनणार भारताचा नवा ‘एमएस धोनी’, माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू दिलीप वेंगसरकर यांच्या मते भारतीय संघाला लवकरच नवीन एमएस धोनी मिळणार आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघ ...
नाद केला! गेल्यावर्षी ढसाढसा रडलेल्या चहलने यावर्षी वर्ल्डकपसाठी टीम इंडियात जागा मिळवलीच
आगामी टी-20 विश्वचषकासाठी सोमवारी (12 सप्टेंबर) भारतीय संघ घोषित केला गेला. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला या संघात संधी दिली गेली आहे. चहलला ...
कर्णधार निवृत्त अन् आता ‘हा’ महत्वाचा खेळाडू जखमी! ऑस्ट्रेलिया संघावर दु:खाचा डोंगर
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर संघातून बाहेर झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. ...
दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार
यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. मंगळवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी टी-20 विश्वचषक 2022 साठी दक्षिण आफ्रिका संघाची ...
टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली, दुखापतीमुळे महत्वाचा अष्टपैलू संघातून बाहेर
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने घोट्याच्या दुखापतीमुळे झिम्बाब्वे संघाविरुद्ध खेळली जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. तसेच आगामी काळात ...
‘टी-२० विश्वचषकासाठी फिट रहायचंय’, इंग्लिश वेगवान गोलंदाची ‘द हंड्रेड’ लीगमधून माघार
इंग्लंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज रिस टोप्ले याने ‘द हंड्रेड‘ लीगमधून माघार घेतली आहे. आगामी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. ...
टी२० विश्वचषकाबाबत मोठी बातमी समोर, ‘या’ देशात केलं जाणार आयोजन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिलांच्या विश्वचषक स्पर्धांच्या यजमान शहरांची नावे सोमवारी (२२ ऑगस्ट) जाहीर केली आहे. यामध्ये आयसीसी १९ वर्षाखालील टी२० विश्वचषक २०२३ आणि ...
‘जडेजाचा काही उपयोग नाही’ माजी दिग्गजाने टी-२० विश्वचषकाविषयी केलीये भविष्यवाणी
आगामी आशिया चषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आशिया चषकासाठी निवडलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात ४ फिरकी गोलंदाज आहे. युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, ...
आशिया चषकाचा संघ समोर आल्यानंतर टी-२० विश्वचषकाचे चित्र स्पष्ट? वाचा कसा असेल संघ
बीसीसीआयने सोमवारी (८ ऑगस्ट) आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघ घोषित केला. संघ घोषित होण्यापूर्वी सांगितले जात होते की, आशिया चषकात खेळवला जाणारा संघ पुढे ...
मॉर्गनचं ठरलंय! लवकरच क्रिकेटपासून दूर होण्याचे दिले संकेत
इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार इयान मॉर्गनने त्याच्या भविष्यातील कारकिर्दीविषयी चित्र स्पष्ट केले आहे. सध्या खराब फॉर्मशी झगडत असेलेल्या मॉर्गनने भविष्यात तो अजून किती ...
‘त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जावा’, म्हणत राजस्थानविरुद्ध विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूवर सेहवागही झाला फिदा
आयपीएल २०२२मध्ये अनेक यष्टीरक्षक फलंदाजांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या जोरावर प्रभावित केले आहे. रिषभ पंतला सध्या भारतीय संघाच्या यष्टीरक्षकासाठी पहिली पसंती मिळत आहे. रिद्धिमान साहा, इशान ...
होणाऱ्या सासऱ्यांचा ‘तो’ सल्ला घेत आफ्रिदीने भारताच्या स्टार फलंदाजांना धाडलेलं तंबूत; ६ महिन्यांनी खुलासा
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी त्यांच्या संघासाठी महत्वाचा खेळाडू बनला आहे. शाहीनने पाकिस्तानला अनेक महत्वाचे सामने जिंकवून दिले आहेत. मागच्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या ...