एकदिवसीय सामना
IND vs AUS: भारत vs ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे कधी होणार? येथे पाहा वेळ आणि तारीख
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू आहे. मात्र, भारताची सुरुवात चांगली झालेली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या....
स्मृती-प्रतिकाची जोडी ठरली ऐतिहासिक; विश्वविक्रम करत रचला नवा इतिहास
भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या 12 पैकी 11 एकदिवसीय सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये स्मृती मानधना आणि प्रतीका रावल या सलामी जोडीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली.....
87 चौकार, 26 षटकार, एकूण 872 धावा! इतिहासात अजरामर ठरणार हा सामना
एके काळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 धावांचा आकडा गाठणेही कठीण होते. त्यानंतर 400 धावा करण्याचा टप्पा आला आणि आता तो दिवस फार दूर नाही जेव्हा एका....
फिलिप्सने पाकिस्तानला ठोकले! शतकी खेळीने शेवटच्या षटकांत सामन्याची दिशा बदलली
Pakistan vs New Zealand; शनिवारी तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 331 धावांचे लक्ष्य दिले. यादरम्यान ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडसाठी स्फोटक फलंदाजी केली. त्याने 7....
SA vs PAK; स्टेडियममध्ये मुलाचा जन्म झाला, प्रेम ही व्यक्त झाले, क्रिकेट फॅन्ससाठी सामना संस्मरणीय ठरला
जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेलेला तिसरा वनडे सामना क्रिकेटच्या पलीकडे एक अनोखा अनुभव होता. पिंक डे दिवशी खेळल्या गेलेल्या या....
ZIM vs PAK; झिम्बाब्वेने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्याच वनडे सामन्यावर वर्चस्व!
पाकिस्तान विरूद्ध झिम्बाब्वे (Pakistan vs Zimbabwe) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना (24 नोव्हेंबर) रोजी खेळला गेला. हा सामना झिम्बाब्वेच्या....
“जोपर्यंत मी कर्णधार आहे तोपर्यंत…” पराभवानंतर रोहित शर्मानं दिला खेळाडूंना पाठिंबा
भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना कोलंबो मैदानावर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 110 धावांनी पराभव केला. पहिला एकदिवसीय सामना टाय झाला, तर दुसऱ्या....
INDvsSL: फर्नांडोचं झंझावाती अर्धशतक, निर्णायक सामन्यात भारतासमोर 249 धावांचं आव्हान
भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना कोलंबो या मैदानावर खेळला जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामधील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील हा अंतिम सामना आहे. पहिला....
IND vs SL निर्णायक सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर 241 धावांचं आव्हान
भारताचा सध्या श्रीलंका दौरा आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो मैदानावर खेळला गेला. या....
IND vs SL पहिल्या चेंडूवर विकेट घेवून मोहम्मह सिराजनं रचला इतिहास..!
श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) शानदार गोलंदाजी केली. रविवारी (4 ऑगस्ट) कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु....
भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय झाला मग सुपर ओव्हर का नाही? जाणून घ्या आयसीसी नियम
भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना टाय झाला. त्यामुळे सामन्याचा निकाल लागला नाही. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं भारताविरुद्ध 8 गडी....
“हातातला सामना गमावला”, रोहित शर्मानं या खेळाडूवर फोडलं खापर, पाहा कर्णधार नेमकं काय म्हणाला?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. शुक्रवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी पहायला....
चॅम्पियन्स ट्राॅफीची पायाभरणी! श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेला आजपासून सुरुवात, रोहित-विराट जोडी पुन्हा ॲक्शनमध्ये
भारत आणि श्रीलंका तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज (02 ऑगस्ट) रोजी खेळवला जाईल. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात दिसणार आहेत.....
टी20 मालिकेच्या परभावानंतर श्रीलंका करणार कमबॅक! पाहा यजमान संघाला घरच्या मैदानावर हरवणे किती कठीण?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. यजमान संघ टी20 मालिकेत क्लीन स्वीपच्या जखमेतून अद्याप सावरलेला नाही. टी20 च्या....
टी२० गाजवणाऱ्या आवेशला मिळाली एकदिवसीय पदार्पणाची संधी, पाहा कशी राहिली आजवरची कारकिर्द
भारतीय संघाने रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश खानला संधी दिली आहे. आवेश या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. बीसीसीआयने ट्विट....



















