एफसी गोवा विरुद्ध एटीके मोहन बागान
एफसी गोवाने हिरो आयएसएलमध्ये एटीके मोहन बागानला प्रथमच नमवले; चाहत्यांचे मन जिंकले
एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३च्या (आयएसएल) आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर विजय मिळवला. यजमान गोवा संघाने ३-० अशा फरकाने एटीके मोहन बागानवर विजय....





