एम एस धोनी

महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून कधी घेणार संन्यास? माजी खेळाडूने ट्रेडच्या बातम्यांदरम्यान दिला मोठा हिंट

नोव्हेंबर 10, 2025

5 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या आयपीएल करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. आयपीएल 2026 मध्ये धोनी खेळताना दिसेल. त्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या बातम्या सोशल....

IPL 2026 मध्ये खेळणार माही! ही व्यक्ती ठरवणार सीएसकेचं भविष्य

सप्टेंबर 4, 2025

भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता फक्त इंडियन प्रीमियर लीगमध्येच खेळताना दिसतो. धोनी सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सशी जोडलेला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून धोनी....

हुक्का आणि टीम इंडिया? इरफान पठाणने उघडलं धोनीचं गुपित

सप्टेंबर 2, 2025

भारतीय क्रिकेट टीमचे माजी खेळाडू इरफान पठाण यांचा समावेश अशा खेळाडूंपैकी होतो, ज्यांना टीम इंडियातून अचानकच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. इरफान हे टीम इंडियाचा एक....

IND vs ENG: लीड्समध्ये रिषभ पंतने रचला इतिहास! धोनीचा रेकॉर्ड मोडत केला मोठा पराक्रम

जून 21, 2025

Rishabh Pant Records: भारत आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पडला.....

CSK ला शेवटून पहिलं स्थान, तरीही मिळालं खास अवॉर्ड! RCB ला दिला खास मेसेज

जून 4, 2025

पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2025 ही एका दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. या हंगामात सीएसकेची कामगिरी पाहून असे वाटले की ही चॅम्पियन टीम....

IPL 2025: एमएस धोनी रिटायरमेंट घेणार? प्रशिक्षक म्हणाले….

मे 20, 2025

सध्या आयपीएलचा 18 हंगाम सुरू आहे. हा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. तत्पूर्वी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला (CSK)....

आयसीसीच्या फायनलमध्ये भारताचे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार विजेते; पाहा यादी

मार्च 8, 2025

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आतापर्यंत सहा आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. या अंतिम सामन्यांमध्ये चमकदार खेळ करणाऱ्या खेळाडूंना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात....

300व्या वनडे सामन्यात धमाकेदार कामगिरी करणारे 3 भारतीय! विराट कोहलीही घालणार धुमाकूळ?

मार्च 1, 2025

सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) भारतीय संघ धमाकेदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे.....

MS Dhoni

‘कॅप्टन कूल’ वगैरे सर्व खोटे? सीएसकेच्या माजी खेळाडूने उघडले पडद्यामागचे गुपीत

सप्टेंबर 14, 2024

एमएस धोनी मैदानावरील त्याच्या संयमशील शैलीसाठी ओळखला जातो. मोठ्या दबावातही तो नेहमीच संयमाने निर्णय घेण्यास सक्षम असतो, यासाठी त्याला ‘कॅप्टन कूल’ म्हणूनही ओळखले जाते. पण....

‘एमएस धोनी सारखे आयुष्य जगायचे आहे..’, पुरस्कार सोहळ्यात कर्णधाराने व्यक्त केल्या भावना

ऑगस्ट 23, 2024

न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टीम साऊथीला बुधवारी (21 ऑगस्ट) सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम टी20 आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. या पुरस्कार समारंभात भारतीय खेळाडूंचा....

MS Dhoni

‘तुझा सध्याचा आवडता क्रिकेटर कोण?’, समोरुन प्रश्न येताच धोनीचे क्षणात उत्तर….

ऑगस्ट 1, 2024

भारतीय संघाचा कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला जेव्हा तुझा सध्याचा आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न केला असता माहीने याचे मजेशीर उत्तर दिले आहे. अलिकडेच....

मैदानाबाहेरही थालाचीच हवा! या कंपनीने काढली चक्क धोनीच्या नावाची कार

जून 21, 2024

सिट्रोएन इंडियाने सी3 एअरक्रॉसची विशेष आवृत्ती लॉन्च केली आहे. याला ‘धोनी एडिशन’ नाव देण्यात आले आहे. महान भारतीय  क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांना आदर म्हणून त्याचे....

MS-Dhoni

Ind vs Afg: ‘फक्त माही भाईने सांगितलेलं ऐकतो, त्यामुळे मला गेम फिनीश करणं सोप्पं जातंय’

जानेवारी 12, 2024

India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिल्या टी-20 सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी केलेल्या अफगाणिस्तानच्या धावसंख्येचा टीम इंडियाने 6 विकेट्स राखत पाठलाग....

Dhoni Virat Gambhir

“एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर खेळला असता तर…”, गंभीरचे मोठे वक्तव्य

सप्टेंबर 16, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा आपल्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असतो. परखड बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गंभीर याने नुकतेच एका मुलाखतीत बोलताना भारताचा माजी....

Indian-Cricket-Golden-Moments

स्वातंत्र्यदिन विशेष: 1983 सालचा वर्ल्डकप ते 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, वाचा भारतीय क्रिकेटमधील सोनेरी क्षण

ऑगस्ट 15, 2023

भारताच्या स्वातंत्र्याला ७6 वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून भारताने नवी ओळख निर्माण केली असून प्रत्येक क्षेत्रात अनेक यश....

Next