एस श्रीसंत
‘तो काही चमत्कार करू शकणार नाही’, द्रविडने आणलेल्या खास माणसाबद्दल श्रीसंतचे लक्षवेधी भाष्य
नुकतेच भारतीय क्रिकेट संघाच्या मेंटल कंडिशनिंग कोच म्हणून पॅडी अप्टन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासोबत अप्टन सहभागीही झाले आहेत.....
‘मी संघात असतो तर तीन वेळा…’, श्रीसंतने विराट कोहलीला विश्वचषकावरून हिणवले
भारतीय संघाचा ३९ वर्षीय माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतबद्दल प्रत्येकाला काही ना काही माहिती आहेच. तो २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. मात्र,....
श्रीसंत आता क्रिकेटच्या दिग्गजांसोबत उतरणार मैदानात, वाचा कुठे आणि कधी होणार सामने
यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात लिजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन केले जाणार असल्याचे समोर आले आहे. या हंगामात अनेक खेळाडूंना खेळण्यासाठी परवानगी दिली गेली....
देर आये दुरुस्त आये! चौदा वर्षांनंतर भज्जीला चुकीची जाणीव, श्रीसंतसोबतच्या ‘थप्पड कांड’वर दिली प्रतिक्रिया
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रत्येक हंगामात अनेक चर्चात्मक किस्से पाहायला मिळतात. त्यातील काही घटना चाहते कधीच विसरणार नाही. २००८मध्ये आयपीएलच्या पहिल्याच हंगामात अशीच एक गोष्ट....
आयपीएल इतिहासातील पहिला वाद म्हणजेच ‘स्लॅप-गेट’
श्रीसंत हा कदाचित भारत क्रिकेट इतिहासातील सर्वात वादग्रस्त खेळाडू, तर दुसरीकडे हरभजन सिंग कदाचित भारताच्या टॉप शॉर्ट टेम्पर्ड खेळाडूंपैकी एक होता. भारतीय क्रिकेटला अनेक सुवर्णक्षण....
क्या बात! ५ असे भारतीय, जे एक नव्हे तर दोन विश्वचषक विजेत्या संघाचा राहिलेत भाग
विश्वचषक ही क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे एकदातरी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न असते. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे आणि टी२० असे....
नेहमीच विवादात राहिली श्रीसंतची कारकीर्द, स्पॉट फिक्सिंगव्यतिरिक्त झाले ‘हे’ मोठे वाद
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने वयाच्या ३९ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून श्रीसंतने निवृत्तीची घोषणा केली. तो....
सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज
‘कोची एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेला श्रीसंत याने बुधवारी (९ मार्च) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एकवेळ भारतीय संघातला महत्त्वपूर्ण गोलंदाज राहिलेला हा खेळाडू वेगवान गोलंदाज....
सोळा वर्षांपूर्वी श्रीसंतने मारलेला ‘तो’ षटकार आजही कोणी विसरले नाही, स्टेननेही म्हणालेला ‘ऐतिहासिक’
भारतीय संघ १६ वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने हा दौरा कठीण असणार....
Video: एस श्रीसंतला तब्बल ९ वर्षांनंतर मिळाली रणजी विकेट, भावूक होऊन खेळपट्टीवर घातले लोटांगण
एकेकाळी भारतीय संघाचा (Team India) महत्वाचा वेगवान गोलंदाज राहिलेला एस श्रीसंत (S Sreesanth) याने ९ वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो....
आयपीएलमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या श्रीसंतचे ९ वर्षांनंतर प्रथम श्रेणीत कमबॅक, पहिल्याच सामन्यात केली कमाल
२००६ ते २०११ पर्यंतच्या भारतीय संघाच्या (TEAM INDIA) महान गोलंदाजांपैकी एक वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने(s sreesanth) रणजी ट्रॉफीद्वारे(ranji trophy 2022) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.....
VIDEO: अनसोल्ड राहिलेला श्रीसंत गातोय,’ रूक जाना नहीं तू कभी हार के’
आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोर येथे पार पडला. या लिलावात १० फ्रॅंचायझींनी आपला संघ मजबुत करण्याच्या....
तो परत आला! तब्बल ९ वर्षांनंतर श्रीसंत उतरणार रणजीच्या रणांगणात
बीसीसीआयने रणजी ट्रॉफीचा (ranji trophy) यावर्षीचा हंगाम दोन टप्प्यांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा १७ फेब्रुवारी सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केरळ संघाची....
जिथे आयुष्याला डाग लागला, तिथेच तो डाग मिटवायला येतोय परत!! लिलावातील संधीवरून श्रीसंत भावुक
इंडियन प्रीमियर लीग २०२१ (IPL 2022) चा हंगाम लवकरच सुरू होणार असून त्या अनुषंगाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय,BCCI) तयारीला लागले आहे. सुरुवातीला बीसीसीआयने सर्व....



















