ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

….म्हणून चौथ्या कसोटीसाठीच्या भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा उद्याच होणार!

जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. या मालिकेतील शेवटचा आणि चौथा सामना ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून (15 जानेवारी)....

“गावसकर यांच्या मताने आम्हाला तसूभरही फरक पडत नाही”, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे विधान

जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सोमवारी सिडनीत पार पडला. हा सामना भारतीय संघाने अनिर्णीत राखला. त्यामुळे भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात....

“इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहला सगळे सामने खेळवण्याची गरज नाही”

जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. मात्र या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्यामुळे तिसरा कसोटी सामना....

AUS v IND : कुठे व केव्हा होणार चौथा कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही

जानेवारी 14, 2021

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरु होणार आहे. हा सामना....

AUS v IND : निर्णायक चौथ्या कसोटीत पाऊस बनणार व्हिलन? पाहा कसे असेल ब्रिस्बेनचे हवामान

जानेवारी 14, 2021

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात १५ जानेवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर सुरु होणार आहे. हा सामना भारताच्या २०२०-२१ वर्षातील....

ब्रिस्बेन कसोटीसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ, पुकोस्कीच्या जागेवर ‘या’ खेळाडूला संधी

जानेवारी 14, 2021

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(15 जानेवारी) ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना रंगणार आहे. मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का....

चौथ्या सामन्यात विल पुकोवस्कीच्या जागी ‘या’ खेळाडूला दिली जावू शकते संधी, प्रशिक्षकांनी दिले संकेत  

जानेवारी 13, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथील क्रिकेट मैदानावर बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सोमवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने उत्तम प्रदर्शन करून हा....

गाबाच्या मैदानावर ‘यांचा’ दबदबा! ब्रिस्बेनवरील कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे तीन भारतीय गोलंदाज

जानेवारी 13, 2021

ऑस्ट्रेलिया मधील ब्रिस्बेन हे क्रिकेट मैदान ‘गाबा’ या नावाने खूप प्रसिद्ध आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाचा खूप काळापासून पराभव झालेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ या....

वर्णद्वेषी टीकेप्रकरणी ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने केले सिराजचे कौतुक, म्हणाला “त्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे”

जानेवारी 13, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने पार पडले आहेत. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या....

रिषभ पंतने ४ महिन्यात १० किलो वजन केले कमी; प्रशिक्षकांनी केला उलगडा  

जानेवारी 13, 2021

भारतीय संघाचा युवा खेळाडू रिषभ पंत मागील काही कालावधीत त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत होता. त्यामुळे त्याने मागील काही महिन्यात 10 किलो पेक्षा जास्त वजन कमी केले....

चौथ्या कसोटी सामन्यात भारत मिळवणार विजय, पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दर्शविला विश्वास 

जानेवारी 13, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीत झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत हा सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे भारतीय संघाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.....

ज्यादा हो रहा हैं! बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर पडल्याच्या बातमीनंतर मिम्स व्हायरल

जानेवारी 12, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत पार पडला. हा सामना भारतीय संघ अनिर्णित....

अजिंक्य रहाणेने ‘ही’ चाल खेळली म्हणून टीम पेनवर आला दबाव, दिग्गजाने मांडले मत

जानेवारी 12, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत पार पडला. हा सामना भारतीय संघाने अनिर्णीत राखला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया....

“तिसरा सामना जरी अनिर्णित राहिला, तरी आम्ही ब्रिस्बेन कसोटी निश्चितच जिंकू”, ऑस्ट्रेलियन खेळाडूचा निर्धार

जानेवारी 12, 2021

भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी केलेल्या चिवट खेळीमुळे अनिर्णित करण्यात यश मिळवले. या सामन्यात भारतीय संघाने पाचव्या दिवशी केलेल्या....

काय सांगता! सेहवाग म्हणतोय, ब्रिस्बेनला कसोटी खेळण्यास तयार, फक्त ऑस्ट्रेलियाला जाण्याची सोय करा

जानेवारी 12, 2021

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. आतापर्यंत या मालिकेतील तीन....

Previous Next