कसोटी क्रिकेट
भारताविरुद्ध कसोटीमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर विजय कोणाचा? पहा संपूर्ण यादी
कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना सुरू आहे. टीम इंडियाला विजयासाठी फक्त 124 धावा कराव्या लागल्या, पण या धावसंख्येच्या पाठलागात....
शमीकडे सतत दुर्लक्ष? समोर आली गिलची ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाला…
मोहम्मद शमीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. रणजी ट्रॉफी 2025 मध्ये धमाकेदार कामगिरी करूनही त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. अलीकडेच शमीने....
IND vs SA: पहिल्या कसोटीपूर्वी मोठा खुलासा, ‘या’ खेळाडूचा संघात समावेश पक्का!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका अगदी जवळ आली आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळला....
कर्णधार शुबमन गिल WTC मध्ये इतिहास रचणार? बाबर आजमला मागे टाकण्याची संधी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात भारताचा सलामीवीर आणि सध्याचा कसोटी कर्णधार शुबमन गिल भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. गिलने अलिकडच्या काही वर्षांत....
भारताच्या कसोटी मालिकेत मोडणार मोठी परंपरा; आता लंचपूर्वी घेतला जाणार टी ब्रेक!
भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, ज्याचा शेवटचा सामना 8 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर, टीम इंडिया 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध....
कसोटी, वनडे आणि टी-20 नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एंट्री!जाणून घ्या यातील नियम
15 मार्च 1877 रोजी पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळले गेले. वेळोवेळी हा फॉरमॅट बदलत गेला, ज्यामुळे चाहत्यांना आणखी मजा येऊ लागली. कसोटीनंतर वनडे क्रिकेट आले. त्यानंतर....
जडेजा किंवा कुलदीप नाही, तर कसोटी मालिकेतील ‘हा’ खेळाडू ठरला इम्पॅक्ट प्लेयर
भारत आणि वेस्ट इंडीजच्या दरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका आता संपली असून, भारतीय संघाने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने....
वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केल्यानंतर आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया कितव्या स्थानावर?
ICC Test rankings: भारतीय क्रिकेट संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला आहे. दरम्यान, मालिका संपल्यानंतर लगेचच आयसीसीने त्यांचे रँकिंग अपडेट केले.....
सिराजचा दबदबा! 2025मध्ये कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत अव्वल स्थानी झेप
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे. वेस्टइंडिजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या दोन कसोटी....
पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूचे झाले निधन
क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वजीर मोहम्मद यांचे सोमवारी 95 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम....
वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियाला फक्त एवढ्या धावांची गरज! वेस्टइंडीजचा पराभव निश्चित
वेस्टइंडीजविरुद्ध 121 धावांचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवशीच्या खेळाच्या शेवटी एका विकेटवर 63 धावा केल्या आहेत आणि आता वेस्टइंडीजविरुद्ध क्लीन स्वीपसाठी फक्त 58 धावा बाकी....
शतक ठोकल्यानंतर यशस्वी जयस्वालचा फ्लाईंग किस! सेलिब्रेशन होतंय व्हायरल
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सुरु असलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारतीय....
जसप्रीत बुमराहची शानदार कामगिरी! धोनी-कोहली यांच्या क्लबमध्ये एन्ट्री
जसप्रीत बुमराह हा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. ज्याने भारतासाठी तीनही फॉरमॅट्स (टेस्ट, वनडे आणि टी20) मध्ये किमान 50-50 सामने खेळले आहेत. भारत विरुद्ध....
Ind vs WI: केएल राहुलची शतकी कामगिरी! मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेचा पहिला टेस्ट सामना अहमदाबादमध्ये सुरू आहे. पहिल्या डावात कॅरिबियन संघाला 162 धावांवर बाद केल्यानंतर भारताच्या फलंदाजांनी जोरदार कामगिरी सुरू ठेवली....
Ind vs WI: अहमदाबादमध्ये जडेजाची धमाल! पंतचा रेकॉर्ड मोडला, धोनीलाही सोडले मागे
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये सर रवींद्र जडेजाच्या बॅटने धडाधड फटकेबाजी केली. जडेजाने टेस्ट क्रिकेटमधील आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत आणखी एक अर्धशतक झळकावले. जडेजाने....


















