कसोटी मालिका

IND vs SA: कर्णधारपदी निवडीनंतर ऋषभ पंतने दिले मोठे विधान, नाणेफेकीवेळी शुभमन गिलबद्दलही बोलला

—
नोव्हेंबर 22, 2025

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत टीम....

पहिली कसोटी गमावूनही भारत कितीदा मालिकेत परतला? ऋषभ पंतकडून कमबॅकची आशा

—
नोव्हेंबर 22, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. ईडन गार्डन्सवरील पराभवाने हे सिद्ध केले की भारतीय संघ आता पूर्वीइतका मजबूत....

Guwahati Test: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच लंचपूर्वी टी ब्रेक, सामन्याची वेळही बदलली

—
नोव्हेंबर 22, 2025

जर तुम्हाला कसोटी क्रिकेट आवडत असेल, तर तुम्ही कदाचित हे लक्षात घेतले असेल की कसोटी सामन्यात पहिल्या सत्रानंतर दुपारचे जेवण घेतले जाते. गुलाबी चेंडूच्या कसोटीत,....

“भारतविरुद्ध 4-5 कसोटी सामन्यांची मालिका हवी…”, टेंबा बावुमाचा मोठा दावा

—
नोव्हेंबर 22, 2025

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेत टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि....

Ashes Test: W,W,W,W,W,W,W स्टार्कनं एकामागोमाग 7 विकेट्स घेतल्या; इंग्लंडचा डाव 172 धावांत कोसळला

—
नोव्हेंबर 21, 2025

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ क्रिकेट स्टेडियमवर पहिली अ‍ॅशेस कसोटी खेळली जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु ऑस्ट्रेलियाचा वेगवान....

दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध शेवटची कसोटी मालिका कधी जिंकली? टेंबा बावुमाकडे इतिहास रचण्याची संधी!

—
नोव्हेंबर 21, 2025

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात कसोटी मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. कोलकाता कसोटीत भारताला पराभूत केल्यानंतर, संघाचे डोळे गुवाहाटी कसोटीवर आहेत. तथापि, त्यांच्यासाठी हे....

Gerald-Coetzee-And-Kagiso-Rabada

IND vs SA: फक्त शुभमन गिलच नाही, या खेळाडूच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह; अंतिम निर्णय कधी होणार?

—
नोव्हेंबर 20, 2025

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात नियमित भारतीय कर्णधार शुभमन गिलचा सहभाग अशक्य दिसत....

IND vs SA: शुबमन गिल गुवाहाटी कसोटीतून बाहेर? या खेळाडूचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित

—
नोव्हेंबर 19, 2025

IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. नियोजित कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का....

कोलकातानंतर गुवाहाटीतही टर्निंग पिचचा धोका? गंभीरच्या हट्टामुळे बीसीसीआची चिंता वाढली

—
नोव्हेंबर 19, 2025

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताला फिरकी गोलंदाजांच्या दमदार खेळाने फटकारले. भारताने दोन्ही डावांतही 200 धावांचा टप्पा ओलांडू शकले नाही; ही घटना....

Temba-Bavuma

IND vs SA: टेंबा बावुमाला हँसी क्रोनिएच्या रेकॉर्डशी बरोबरी करण्याची संधी, दुसरा टेस्ट जिंकल्यास मिळणार खास कीर्तिमान

—
नोव्हेंबर 19, 2025

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिला कसोटी सामना कोलकाता येथे खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताचा 30 धावांनी पराभव....

IND vs SA: दुसऱ्या कसोटीपूर्वी भारत संघात दोन मोठे बदल, शुभमन गिल खेळणार की नाही?

—
नोव्हेंबर 19, 2025

IND vs SA दुसरी टेस्ट: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सध्या सुरू असलेली कसोटी मालिका एका रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. कोलकाता कसोटीत 30 धावांनी पराभव....

प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार ठेवावा; गिलवरचा दडपण कमी करण्याची माजी खेळाडूची सूचना

—
नोव्हेंबर 18, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 124 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारतीय संघ फक्त 93....

ज्या खेळाडूवर सर्वाधिक विश्वास ठेवला, त्यानेच दिला ‘धोका’; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सातत्याने अपयशी!

—
नोव्हेंबर 18, 2025

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण संघाने खराब कामगिरी केली असली तरी, भारतीय संघ सध्या....

स्पिन ट्रॅक होतायत ‘ट्रॅप’! भारतातील शेवटच्या 6 कसोटी सामन्यांचे धक्कादायक निकाल जाणून घ्या

—
नोव्हेंबर 17, 2025

कधी कधी आपण इतरांसाठी सापळा रचतो आणि त्यात स्वतःच अडकून पडतो. भारतीय कसोटा संघाचं सध्या हेच चित्र आहे. वेस्ट इंडीजसारख्या कमकुवत संघावर दोन सामन्यांची कसोटी....

IND vs SA : बुमराहचा पंजा! दक्षिण आफ्रिकेचं स्वस्तात पॅकअप, टीम इंडियाने 159 धावांत गुंडाळलं

—
नोव्हेंबर 14, 2025

कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाला धुळ चारली. भारतीय गोलंदाजांनी अचूक लाईन-लेंथ, वेगवान....

Previous Next