केकेआर विरुद्ध एलएसजी
केकेआरच्या जबड्यातून विजय हिसकावणारा 21 वर्षीय मुकुल चौधरी कोण? 2.60 कोटींच्या या खेळाडूने सामना एकहाती…
आयपीएल 2026 हंगामासाठीच्या खेळाडूंच्या लिलावादरम्यान, जेव्हा लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) इतर सर्व संघांना मागे टाकत 21 वर्षीय मुकुल चौधरीला आपल्या संघात घेण्यासाठी तब्बल ₹2.60 कोटींची....






