कोहली
विराटच्या शतकांचा दुष्काळ संपेना ! ‘इतके’ सामने झाले नाही उंचावली बॅट
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन विजय नोंदवून भारतीय संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. अखेरच्या दोन कसोटी सामन्यात रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे, परंतु....
मैदानावर पाऊल ठेवताच नवा विक्रम नावावर! शून्यावर बाद होऊनही विराट विक्रमवीर, वाचा
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली शुन्य धावेवर बाद झाला. त्याला इंग्लंडचा दिग्गज फिरकीपटू मोईन अलीने शुन्यावरच त्रिफळाचीत केले. हा चेंडू....
विराटसह रोहित, द्रविड यांना मिळाली होती पालकत्व रजा, तर ‘या’ महान क्रिकेटपटूला बीसीसीआयने दिला होता नकार
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट संघाने जवळपास सात महिने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.मात्र, आगामी काळात सर्व खबरदारी घेऊन जैव सुरक्षित वातावरणात ऑस्ट्रेलिया आणि भारत....
रोहित शर्मासह या ५ खेळाडूंना मिळणार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला यावर्षीचा क्रीडाक्षेत्रातील सर्वात मोठा मानला जाणारा पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. त्याच्यासह कुस्तीपटू विनेश फोगट,....
२६ नाही १९ सप्टेंबरपासून होणार आयपीएल, रात्री ८ वाजता नाही तर अशावेळी होणार सामने सुरु
आयपीएलचा १३वा हंगाम २६ सप्टेंबर ऐवजी १९ सप्टेंबर २०२० पासून सुरु होण्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. स्टार स्पोर्ट्स, जे आयपीएलचे मुख्य प्रसारक आहेत ते....
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडिया करणार सराव, धोनीबद्दल मात्र…
भारतीय क्रिकेट संघ मार्च महिन्यापासून कोणताही क्रिकेट सामना खेळला नाही. हेच काय भारतीय क्रिकेटपटू सरावसुद्धा करताना फारसे दिसले नाही. कोरोना व्हायरसमुळे क्रीडाविश्वाला मोठा दणका बसला....
खुशखबर! कोहली आणि कंपनी आयपीएलपुर्वी खेळणार या देशाविरुद्ध ३ टी२० सामने?
नवी दिल्ली | विश्वचषक व आशिया कप रद्द झाल्यामुळे आयपीएल २०२० आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही स्पर्धा २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० या....
आजपर्यंत केवळ ‘या’ ३ क्रिकेटर्सला मिळाला आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
मुंबई । बीसीसीआयने भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांची खेलरत्न या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. मागील विश्वचषकात त्याने दमदार फलंदाजी करत पाच शतके ठोकून एक....
टीम इंडियाचं कर्णधारपद रोहित- विराटमध्ये वाटून दिलं तर…
भारतीय संघ सध्या कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळत नाही. कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्वच स्तरावरील क्रिकेट सध्या ठप्प झालं आहे. यामुळे सतत क्रिकेटमध्ये व्यस्त असलेल्या भारतीय खेळाडूंना....
भारताच्या या गोलंदाजाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणार कर्णधार कोहली!
भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या वेगवान गोलंदाज उमेश यादववर खूश आहे. उमेशने मागील काही सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले आहे. गोलंदाजीबरोबरच त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीचीही....
ज्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण केले त्याचाच विक्रम आज धोनी मोडणार?
आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकातील ८वा सामना होणार असुन भारतीय संघाचा पहिलाच सामना आहे. हा सामना भारतीय संघासाठी आपले विजयी अभियान सुरु करण्यासाठी....
रोहित शर्माला आज विश्वचषकात हिट विक्रम करण्याची संधी, सौरव दादालाही टाकू शकतो मागे
आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकातील ८वा सामना होणार असुन भारतीय संघाचा पहिलाच सामना आहे. हा सामना भारतीय संघासाठी आपले विजयी अभियान सुरु करण्यासाठी....
किंग कोहलीला आहे आज विराट विक्रम करण्याची संधी
आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकातील ८वा सामना होणार असुन भारतीय संघाचा पहिलाच सामना आहे. हा सामना भारतीय संघासाठी आपले विजयी अभियान सुरु करण्यासाठी....
कोहली आहे जगातील तिसरा महागडा क्रिकेट कर्णधार
सध्या जागतिक क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची सर्वात जास्त चर्चा होते तो खेळाडू कोण असेल तर पाहिलं नाव येत विराट कोहली. असे जरी असले तरी वार्षिक मानधनात....
हाशिम अमलाने मोडला कोहलीचा हा मोठा विक्रम
आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश सामन्यात आफ्रिकेच्या अमलाने ९९ चेंडूत १०० धावांची खेळी करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला. वनडेत २६ शतके करण्यासाठी अमलाने....






