क्रिकेट सुरक्षा
पाकिस्तानमध्ये सुरक्षा धोक्यात..! खेळाडूची पकडली कॉलर, मैदानात घुसला अनोळखी व्यक्ती
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जसजशी पुढे सरकत आहे तसतसे पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचे वास्तव समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान, एक दहशतवादी त्याच्या....






