खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धा
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचे वर्चस्व! तन्वी धुर्वे, साक्षी बुरकुलेची सुवर्ण भरारी
पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची लयलूट केली आहे. यवतमाळच्या साक्षी बुरकुलेने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून दिवस गाजविला. नागपूरच्या....






