गर्लफ्रेंड
सागरिकाबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल 7 वर्षे होते प्रेमसंबंध!
भारतीय संघाचे असे अनेक खेळाडू असतात, ज्यांचे प्रेम प्रकरण खूपच चर्चेत असतात. अनेक भारतीय संघातील अनेक खेळाडूंची नावे अभिनेत्रींशी जोडली गेली आहेत. काहींनी प्रेमाचे ...
WTC Finalमध्ये हजारो लोकांपुढे पठ्ठ्याने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, कपलची किस पाहून पाँटिंग म्हणाला…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी अंतिम सामना रोमांचकरीत्या खेळला जात आहे. लंडनच्या के ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात चेंडू आणि बॅटमध्ये काट्याची टक्कर ...
Valentines Day Special : हमारी अधुरी कहानी! १० भारतीय दिग्गज क्रिकेटपटू व त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड्स
मागील अनेक दशकांपासून क्रिकेटपटूंचे नाव एखाद्या अभिनेत्रीशी किंवा कोणत्याही क्षेत्रातील एखाद्या सेलिब्रेटी मुलीशी जोडले जाते. अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्नही केले आहे. तर अनेक क्रिकेटपटूंचे ...
Valentines Day Special : जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या केन विल्यमसनची नर्सला पाहून पडली विकेट!
केन विल्यमसन (Kane Williamson) हा न्यूझीलंड संघाचा कर्णधार असून तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानावरील त्याच्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांचं मन जिंकलं आहे. मैदानावर ...
Video: शार्दुल ठाकूरने मुंबईत उरकला साखरपुडा, पाहा कोण आहे त्याची होणारी बायको
गेल्या २ वर्षांत भारताचे अनेक क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकले आहेत. यात आता भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचाही या क्रिकेटपटूंमध्ये समावेश होणार आहे. शार्दुलने सोमवारी एका ...
या क्रिकेटपटूची गर्लफ्रेंड फिटनेसवर देते जोर; पेशाने आहे ‘शेफ’
मुंबई । प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो माहित आहे. ब्राव्हो टी -20 क्रिकेट जगभर खेळतो आणि भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ...
रिषभ पंतने गर्लफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत लिहिले, मी जेव्हा तूझ्याबरोबर असतो तेव्हा…
मागील 2 आठवडे भारतीय संघाचे कोणतेही क्रिकेट सामने नसल्याने या 2 आठवड्यात भारतीय क्रिकेटपटूंनी सुट्यांचा आनंद घेतला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही ...