गाैतम गंभीर

IND vs NZ: गाैतम गंभीरच्या या तीन निर्णयामुळे टीम इंडिया चॅम्पियन बनली.?

मार्च 10, 2025

टीम इंडिया पुन्हा एकदा चॅम्पियन बनली आहे. भारताने यापूर्वी 2024चा टी20 विश्वचषक जिंकला होता. आता आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम....

अश्विनच्या निवृत्तीपासून ते विराट-रोहितच्या भविष्यापर्यंत, बीसीसीआयच्या बैठकीत या मुद्द्यांवर होणार चर्चा

जानेवारी 11, 2025

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताच्या निराशाजनक कामगिरीबाबत बीसीसीआय आज आढावा बैठक घेणार आहे. ताज्या बातमीनुसार, ही बैठक आज (11 जानेवारी) संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात होणार....

6 महिन्यांत 13 लाजिरवाणे विक्रम, गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाची अवस्था बिकट

जानेवारी 8, 2025

भारतीय क्रिकेट संघाने 2024 ची सुरुवात शानदार शैलीत केली. संघाने इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली होती. त्यानंतर अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 विश्वचषक....

IND vs AUS: “आता खूप झाले….”, गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंवर नाराज

जानेवारी 1, 2025

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ची सुरुवात विजयाने केली असली तरी टीम इंडिया चार सामन्यांनंतर पाच सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. मेलबर्नमध्ये पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा....

IND vs AUS: यशस्वी जयस्वालने इतिहास रचला, हेड कोच गंभीरचा 16 वर्षे जुना विक्रम मोडला

नोव्हेंबर 23, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरूवात झाली आहे. पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांमध्ये जंगी लढत सुरू आहे. पर्थ कसोटीच्या....

‘रोहित-बुमराह’ नाही तर हा खरा क्रिकेटचा ‘शहेनशाह’, गाैतम गंभीरचे लक्षवेधी वक्तव्य

सप्टेंबर 12, 2024

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि गौतम गंभीर यांना नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. या दोघांना भारतीय क्रिकेट संघातील ‘शहेनशाह’ आणि ‘बादशाह’....

‘राहुल भाई विनम्र होता, पण गौतम खूप…’, पाहा मुख्य प्रशिक्षकांच्या कोचिंगमधील फरक

सप्टेंबर 6, 2024

दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या शैलीबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने....

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने फडकवला तिरंगा, पत्नी मुलींसह अनोख्या पद्धतीने केला स्वातंत्र्य दिन साजरा

ऑगस्ट 15, 2024

संपूर्ण भारत देश आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यामध्ये मोठ्या व्यक्तींसोबत देशातील सर्वसामान्य नागरिकही सहभागी होत आहेत. मग भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक....

Rohit Sharma, Gautam Gambhir

“हेड कोचपदी गाैतम गंभीर जास्त काळ टिकणार नाही”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ

ऑगस्ट 4, 2024

टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गाैतम गंभीरने शानदार सुरुवात केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने....

Gautam-Gambhir

‘गाैतमने इतरांचे हक्क….’, हा खेळाडू मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी योग्य, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा ‘गंभीर’ आरोप

जुलै 24, 2024

राहुल द्रविड आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 विश्वचषक उंचावला. विश्वचषकाच्या यशनंतर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. नवीन हेड....

Mohammed-Shami-Injury

लवकरच होणार या वेगवान गोलंदाजाचं भारतीय संघात पुनरागमन; अजित आगरकर यांनी केला मोठा खुलासा

जुलै 22, 2024

श्रीलंका मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी हेड कोच गाैतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. मीडियाला संबोधित करताना गाैतम गंभीर आणि अजित आगरकरने पत्रकारांच्या....

अनंत अंबानींच्या लग्नात गंभीरचा ‘किलर’ लूक, नव्या हेड कोचची ‘झलकं’ पाहून तुम्ही व्हाल घायाळ…

जुलै 13, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर नुकताच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. राहुल द्रविडनंतर आता बीसीसीआयने ही जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवली आहे.....

“माझा यावर अजिबात विश्वास नाही…”, गौतमने हार्दिकसह सर्व खेळाडूंना दिला ‘गंभीर संदेश’

जुलै 13, 2024

जुलै अखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या माजी अनुभवी गौतम गंभीरने अलीकडेच सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर भर दिला आहे. गौतमचा बीसीसीआयसोबत....

Gautam Gambhir

आग, आक्रमकता आणि प्रेम…, गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या ‘डीजे’ने काय म्हटले?

जुलै 11, 2024

गौतम गंभीरची नुकतीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. गंभीरची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याच्या आक्रमकतेमुळे तो खूप चर्चेत असतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी....

गौतम गंभीरचे माझ्या सोबत नेहमीच भांडण! माजी पाकिस्तानी खेळाडूनं केला गोप्यस्फोट

जुलै 10, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गंभीरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. यानंतर गंभीरची सर्वत्र चर्चा होत आहे. गंभीरने राहुल द्रविडच्या जागी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती....