ग्रँडस्लॅम

अखेरच्या ग्रँडस्लॅममध्ये सानियाची अंतिम फेरीत धडक; ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद एका पावलावर

जानेवारी 25, 2023

भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा ही आपल्या कारकिर्दीतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन 2023 नंतर ती कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी....

Rafa-nadal

ऑस्ट्रेलियन ओपन नावे करत नदाल बनला टेनिसविश्वाचा राजा! जिंकले विश्‍वविक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम

जानेवारी 30, 2022

टेनिसविश्वातील मानाच्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचा समारोप रविवारी (२९ जानेवारी) मेलबर्न येथे झाला. रॉड लेवर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या उत्कंठावर्धक....

rafael-nadal

धक्कादायक! राफेल नदाल झाला कोरोनाबाधित; पुनरागमनाची प्रतिक्षा लांबली

डिसेंबर 20, 2021

दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो नुकताच अबुधाबी येथे एका प्रदर्शनीय कार्यक्रमात खेळून दुखापतीतून परतला होता. नदालने स्वतःला कोरोनाची लागण....

मोठी बातमी! दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

डिसेंबर 28, 2020

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर २०२१ च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममधून बाहेर पडला आहे. याआधी तो ही स्पर्धा खेळणार असल्याची चर्चा होती. मात्र सोमवारी(२८ डिसेंबर) ऑस्ट्रेलियन ओपनने....

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी

नोव्हेंबर 15, 2020

दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या युवराज सिंगने, आपली खास मैत्रीण आणि सुप्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला तिच्या वाढदिवशी अनोख्या....

२१ वर्षीय सोफिया केनिनने पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनेचे विजेतेपद

फेब्रुवारी 1, 2020

आज(1 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात 21 वर्षीय सोफिया केनिने स्पेनच्या गॅब्रियन मुगुरुझाचा पराभव करत कारकिर्दीतीत पहिले ग्रँडस्लॅम....

का केले नरेंद्र मोदींनी नदालविरुद्ध हरलेल्या या रशियन टेनिसपटूचे एवढे भरभरुन कौतुक?

सप्टेंबर 30, 2019

यावर्षीच्या यूएस ओपन स्पर्धेत 8 सप्टेंबरला स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने(Rafael Nadal) रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला(Daniil Medvedev) पराभूत करत 19 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. या सामन्यानंतर....

यूएस ओपन: राफेल नदालने जिंकले कारकिर्दीतील १९ वे ग्रँडस्लॅम

सप्टेंबर 9, 2019

आज स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने यूएस ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकत कारकिर्दीतील 19 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने अंतिम फेरीत रशियाच्या डॅनिल....

यूएस ओपन: १९ वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूने सेरेनाला पराभूत करत मिळवले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

सप्टेंबर 8, 2019

शनिवारी(8 सप्टेंबर) यूएस ओपन स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना कॅनडाच्या बियांका अँड्रेस्क्यू आणि सेरेना विल्यम्स यांच्यात पार पडला. या सामन्यात 19 वर्षीय बियांकाने सेरेनाचा 6-3,7-5....

यूएस ओपन: भारताच्या सुमित नागलने फेडरर विरुद्ध पहिला सेट जिंकत रचला इतिहास

ऑगस्ट 27, 2019

आज(27 ऑगस्ट) यूएस ओपन ग्रँडस्लॅममधील पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या 22 वर्षीय सुमित नागल आणि स्विझर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर यांच्यात सामना झाला. या सामन्यात....

राफाची बारी? नाही नाही, जोकरच भारी!!

जानेवारी 27, 2019

-आदित्य गुंड (ट्विटर- @AdityaGund) पाच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफा आणि जोकर यांच्यातला सामना ५ तास ५३ मिनिटे चालला होता. यंदा पुन्हा तशी वेळ आलीच तर....

नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा जिंकले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

जानेवारी 27, 2019

आज(27 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचने स्पेनच्या राफेल नादालला पराभूत करत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे. हे जोकोविचचे सातवे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद आहे.....

गॅब्रीयन मुगुरुझाचा यूएस ओपनमध्ये धक्कादायक पराभव

ऑगस्ट 30, 2018

यूएस ओपन 2018 च्या तिसऱ्या दिवशी दोन वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या ग्रॅब्रियन मुगुरुझाचा पराभव झाला आहे. तिचा महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना मुचोवाने 3-6, 6-4, 6-4 अशा....