ग्रेग चॅपेल

“हा खेळाडू सचिन तेंडुलकरपेक्षाही चांगला”, ग्रेग चॅपेल यांनी केली धक्कादायक तुलना

जानेवारी 11, 2025

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी इंग्लंडचा उदयोन्मुख स्टार फलंदाज हॅरी ब्रुकची तुलना चक्क महान सचिन तेंडुलकरशी केली आहे. त्यांनी हॅरी....

“जसप्रीत बुमराहमध्ये अनेक दिग्गज गोलंदाजांचे मिश्रण…” माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे मोठे वक्तव्य!

डिसेंबर 13, 2024

भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारताने जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यात विजय....

माजी दिग्गज क्रिकेटपटूने पृथ्वी शाॅला लिहिले प्रेरणादायी पत्र…!

नोव्हेंबर 8, 2024

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा एकेकाळी भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू मानला जात होता, पण अलीकडच्या काळात तो खेळापेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असतो. अलीकडेच फिटनेसच्या समस्येमुळे....

rahul dravid, ravi shastri

राहुल द्रविड, रवी शास्त्री की गॅरी कर्स्टन, भारताचा सर्वोत्तम प्रशिक्षक कोण? आकडे पाहून बसेल धक्का

जुलै 25, 2024

Indian Coach :- श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर याच्या रूपाने भारतीय क्रिकेटमधील नवा अध्याय सुरू होत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीर 2000 सालानंतर भारताचा आठवा पूर्णवेळ....

David-Warner

‘डेव्हिड वॉर्नर फक्त वीरेंद्र सेहवागच्या मागे’, भारताच्या माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक विधान

डिसेंबर 31, 2023

भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ग्रेग चॅपलने डेव्हिड वॉर्नरचे खूप कौतुक केले आणि....

matthew- hayden

अर्रर्र! क्रिकेट इतिहासातील अशा ४ बॅट, ज्यामुळे झाले खूपच मोठे वाद

डिसेंबर 12, 2023

क्रिकेट खेळ जसजसा पुढे जात गेला, तसे त्यात अनेक बदल घडत गेले. हे बदल क्रिकेट साधणांमध्ये, तंत्रज्ञानात, नियमांत, खेळण्याच्या शैलीत होत गेले. साधणाबद्दलच बोलायचे झाले,....

“…म्हणून भारतच जिंकणार विश्वचषक”, ‘या’ कारणाने ग्रेग चॅपेल यांची टीम इंडियाला पसंती

ऑगस्ट 20, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता 40 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातेय. ऑस्ट्रेलियाचे....

“मला टीम इंडियाचा कर्णधार बनवणार होते पण…”, सेहवागने केला मोठा गौप्यस्फोट

जून 19, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा आपल्या फटकळ भाषेसाठी अनेकदा ओळखला जातो. तो अगदी कोणतीही भीडभाड न ठेवता तो व्यक्त होत असतो. नुकतेच....

Shubman-Gill

इंग्लंडमध्ये ‘या’ भेदक गोलंदाजापुढे गिल करणार संघर्ष, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे WTC फायनलपूर्वी मोठे विधान

जून 4, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात दोन्ही संघाच्या काही खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.....

“फलंदाज नव्हे गोलंदाजांमूळे हरतोय’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने लावला वेगळाच तर्क

फेब्रुवारी 25, 2023

रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये चांगले प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियावर आघाडी घेतली. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-0 अशा आघाडीवर आहे.....

चॅपेल प्रकरण झाले नसते, तर युवराज महान कर्णधार झाला असता, माजी संघसहकाऱ्याचा दावा

जून 6, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय कारकिर्द उत्तम राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने  ग्रेग चॅपेल विवादात संघसहकाऱ्यांची साथ दिल्याने कर्णधारपद थोडक्यात गेले....

DRAVID-KOHLI

‘संघाचे नेतृत्त्व कर्णधार करतो, प्रशिक्षक नाही’, विराटच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचे हेड कोच द्रविडवर मोठे भाष्य 

डिसेंबर 21, 2021

भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात....

सर ब्रॅडमननंतर जगभर ऑस्ट्रेलियाचा डंका वाजवणारा दुसरा क्रिकेटर

ऑगस्ट 7, 2021

ग्रेग चॅपेल यांचे नाव प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहीतच असावे. भारतीय तर या नावाचा खूप तिरस्कार करतात. एकवेळ तर अशी होती, चॅपेल या नावाला शिवीसारखे वापरले....

धक्कादायक! ‘या’ दिग्गजाने दीपक चाहरला दिला होता क्रिकेट सोडण्याचा सल्ला

जुलै 22, 2021

भारताने श्रीलंकेच्या दरम्यान झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद अर्धशतक झळकावून भारतीय संघाला मालिका विजय मिळवून....

‘द्रविड भारताला सर्वोत्तम बनवू इच्छित होता, पण अनुभवी खेळाडूंनी साथ दिली नाही’ चॅपेल यांचा खळबळजनक दावा

मे 22, 2021

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी काही दिवसांपूर्वीच माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल म्हटले होते की, सौरवला कर्णधारपदावर रहाण्याची इच्छा असायची आणि प्रत्येकाला स्वतःहून नियंत्रित....

Next