जयंत यादवने केले रोहित शर्माचे कौतुक
“रोहित कधीही रागावलेला दिसला नाही”, मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाची स्तुतीसुमने
आयपीएल २०२१ चा हंगाम कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २९ सामन्यानंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. स्पर्धा ऐन भरात आली असताना खेळाडूंना आपल्या घरी परतावे लागले.....






