जलतरणपटू लुआना अलोन्सो
अफाट साैंदर्य पडलं महागात, जलतरणपटूला सुंदर असल्याकारणानं ऑलिम्पिमधून पडावं लागलं बाहेर
यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा बऱ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या खेळाच्या महाकुंभात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिला खेळाडूला पॅरिस ऑलिम्पिकमधून....






