जसप्रीत बुमराहने पहिल्याच 15 धावा खर्च केल्या
बुमराहमुळे चाहत्यांना आठवली 2003 वर्ल्डकप फायनल, वेगवान गोलंदाजाची आकडेवारी चिंता वाढवणारी
वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 50 षटकात 240 धावांपर्यंत....






