जॉनी बेअरिस्टो

व्हिडिओ : मोहम्मद सिराजच्या भेदक चेंडूवर बेअरिस्टो निरुत्तर, पायचीत होऊन परतला तंबूत

मार्च 4, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ वर सुरु झाला. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून....

भारताविरुद्धच्या दौऱ्यातून संघाबाहेर काढल्याने बेअरिस्टोची घेतली डीकेवेलाने फिरकी, म्हणाला….

जानेवारी 26, 2021

श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 6 विकेटने विजय मिळवला. या विजयासोबतच इंग्लंडने इतिहास रचत मालिका 2-0 जिंकली. या सामन्यात....

जॉनी बेअरिस्टोला भारताविरुद्धच्या संघात स्थान नाही, माजी कर्णधाराने निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे केले आवाहन

जानेवारी 24, 2021

भारताविरुध्च्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा नुकतीच झाली. या संघात यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरिस्टोला आराम देण्यात आल्याने स्थान देण्यात आले नाही. मात्र या निर्णयावर....