झिम्बाब्वे क्रिकेट संघ
T20 WC26: ऐतिहासिक क्षण! झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये दाखल, ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मधील ३२वा सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना ग्रुप सी मधील आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे असा होता. जो आज (मंगळवार, १७ फेब्रुवारी)....
T20 WC26: ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर जाणार नाही? श्रीलंकाच ठरणार तारणहार, जाणून घ्या कसे ते
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत श्रीलंकेसह पाच संघ सुपर-८मध्ये पोहोचले आहेत. सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला, यामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील स्थान धोक्यात....
विराट-सूर्यकुमारला मागे टाकत सिकंदर रझाची विजयी दौड, टी20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात फलंदाजीने नव्हे तर गोलंदाजीने कहर केला. रझाने पाहुण्या संघाला फक्त 80 धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने....
ब्रेंडन टेलरची मोठी कामगिरी; झिंबाब्वेसाठी 10000 धावा करणारा तिसरा खेळाडू
झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रेंडन टेलरने रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोठी कामगिरी केली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेसाठी 10000 धावा पूर्ण करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. हरारे येथे श्रीलंकेविरुद्ध....
क्वालिफायरमध्ये बलाढ्य विंडीजच्या नांग्या ठेचल्यानंतर रझाचं विधान; म्हणाला, ‘भारतात जायच्या भूकेने…’
शनिवारी (दि. 24 जून) हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या क्वालिफायरमधील 13वा सामना पार पडला. या सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज संघ आमने-सामने....
झिम्बाब्वेसाठी रझाच ‘सिकंदर’! वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये वेस्ट इंडिजवर मिळवला ऐतिहासिक विजय
झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत शनिवारी (24 जून) यजमान झिम्बाब्वे विरूद्ध वेस्ट इंडिज असा सामना खेळला गेला. विश्वचषक पात्रतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण....
कहर झाला! दोनच दिवसांत मोडला वनडेमधील सर्वात मोठा विक्रम, झिंबाब्वेच्या खेळाडूचा अफलातून कारनामा
सध्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 साठी क्वॉलिफायर सामने खेळले जात आहे. यामध्ये मंगळवारी (20 जून) नेदरलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात आमना सामना झाला. उभय संघांतील या....
झिम्बाब्वे-वेस्ट इंडिजची वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये विजयी सुरुवात, होल्डर-एर्विन चमकले
झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वे संघाने नेपाळचा 8 गडी राखून पराभव....
लॉर्ड्सवर शतक झळकावणारा इंग्लंडचा खेळाडू झिम्बाब्वेच्या टीममध्ये, टी20 संघात झाली निवड
इंग्लंड क्रिकेट संघाचे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला नाही, तरीही ते या संघाकडून खेळतात. नुकताच झिम्बाब्वे क्रिकेट संघाने त्यांचा आयर्लंड विरुद्धच्या टी20....
टीम इंडियाला नडणाऱ्या पठ्ठ्याने सोडली इंग्लंडची साथ; ‘या’ देशासाठी खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट
इंग्लंड क्रिकेट संघासाठी अनेक इतर देशांचे क्रिकेटपटू आपल्याला क्रिकेट खेळताना दिसतात. कोलपॅक करार अथवा इंग्लंडचा पासपोर्ट असल्याने हे खेळाडू इंग्लंडसाठी खेळण्या करता पात्र होतात. त्यापैकीच....
T20WC2022 | ग्रुप दोनच्या गुणतालिकेत मोठा फेरबदल, बांगलादेश संघाने घेतली आघाडी
बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्या रविवार, 30 ऑक्टोबर रोजी रोमांचक लढत पाहायला मिळाली. टी-20 विश्वचषक 2022 मधील हा 30 वा सामना होता, जो ब्रिसबेनमध्ये खेळला गेला.....
पाकिस्तानच्या पराभवामागे भारतीय दिग्गजाचा हात, झिम्बाब्वे संघासाठी पार पाडतात ‘ही’ भूमिका
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये गुरुवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तानला झिम्बाब्वे संघाकडून पराभव मिळाला. पाकिस्तानने हा सामना गमावल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. झिम्बाब्वे संघ टी-20 विश्वचषकात....
भल्या-भल्यांना मागे टाकत 2022 वर ‘सिकंदर’ची हुकूमत! आता झिम्बाब्वेलाही नेले यशाच्या शिखरावर
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची पहिली फेरी शुक्रवारी (21 ऑक्टोबर) समाप्त झाली. अखेरच्या दिवशी ब गटात आयर्लंड व झिम्बाब्वे विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.....
मुख्य फेरीचे अखेरचे तिकीट झिम्बाब्वेकडे! स्कॉटलंडला नमवत केली ऐतिहासिक कामगिरी
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात पात्रता फेरीचे सर्व सामने शुक्रवारी (21 ऑक्टोबर) समाप्त झाले. पात्रता फेरीच्या अखेरच्या दिवशी ब गटातील दुसरा सामना झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड....
ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर कोचचा राजीनामा, दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूचा कारनामा!
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकाआधीच (T20 World Cup) अनेक संघाना धक्के बसले आहेत किंवा अजूनही बसत आहे. काही संघांचे महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने या स्पर्धेला....



















