टी-२० विश्वचषक २०२१
बुमराहला भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज बनण्याची संधी, फक्त करावे लागेल ‘हे’ काम
भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-२० विश्वचषकासाठी यूएईमध्ये आहे. भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युजवेंद्र चहलला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील केले गेले ...
‘हार्दिक माझी पहिली पसंती’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटरचे पांड्याला समर्थन
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने रविवारी (२४ ऑक्टोबर) होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यासाठी हार्दिक पांड्याला त्याची पहिली पसंती दिली आहे. सेहवागच्या मते हार्दिक ...
‘शुद्धीवर आलोय, तेव्हापासून हारतानाच पाहातोय, आता तरी जिंका’, पाकिस्तानच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या गमतीशीर कमेंट्स
टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर विरोधी संघ २४ ऑक्टोबरला आमने सामने असणार आहेत. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. ...
उत्सुकता महामुकाबल्याची! पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी अफ्रिदी सज्ज, १० नंबरची जर्सी घालून फोटो केले शेअर
टी२० विश्वचषक २०२१ ची प्राथमिक फेरी पूर्ण झाली असून शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) सुपर १२ फेरीला सुरुवात झाली आहे. रविवारी सुपर १२ संघापैकी भारत आणि ...
‘विराट नाही म्हटला असला तरी, त्याच्यावर दबाव असणार’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया
रविवारी (२४ ऑक्टोबर) रात्री टी-२० विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. या सामन्याची दोन्ही देशांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये दिसला दोस्ताना, सरावासाठी मैदानात एकत्र जाताना फोटो व्हायरल
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये सुपर १२ फेरीला शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. सुपर १२ फेरी जरी सुरू झाली असली तरी, चाहत्यांचे लक्ष भारत आणि ...
आदिल राशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला ‘धोकादायक’ आंद्रे रसेल, पाहा कशाप्रकारे झाला क्लीन बोल्ड
टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीला शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. सुपर १२ फेरीच्या पहिल्या दिवशी वेस्टइंडीज आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला गेला. ...
‘इंशाल्लाह, पाकिस्तान भारताला नक्कीच हरवेल,’ इमरान खान यांनी व्यक्त केला विश्वास
टी२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित कला गेला आहे. दोन्ही ...
“मी आधीच खूप काही बोललो, आता अजून काही सांगण्याची गरज नाही,” कर्णधारपद सोडण्याच्या प्रश्नावर संतापला विराट
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपल्यानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. विराटने मागच्या महिन्यात हा निर्णय घेतला होता आणि ...
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटचा माइंड गेम; म्हणाला, ‘वातावरण बदलेल, पण तयारीवर परिणाम नाही’
भारत आणि पाकिस्तान या कट्टर विरोधी देशांमध्ये टी२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) जंगी सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच भारतीय कर्णधार ...
‘प्लेइंग इलेव्हनचा खुलासा आम्ही आत्ताच करणार नाही’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटचे मोठे भाष्य
भारत आणि पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. रविवारी (२४ ऑक्टोबर) या दोन संघामधील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ...
Video: पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार प्रेस कॉन्फरन्समध्ये आला, पण स्कॉटीश फॅन्सने घातला ‘असा’ गोंधळ,
आयसीसी टी२० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरला सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पहिल्या फेरीतील ‘गट ब’चे दोन सामने खेळले गेले. पाहिला सामना पापुआ न्यू गिनी आणि ...
हार्दिकच्या फिटनेसबाबत अजूनही शंका, टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयची ‘या’ धाकड अष्टपैलूवर नजर
भारताचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसविषयी मागच्या बऱ्याच दिवसांपासून तक्रारी समोर आल्या आहेत. असे असले तरीही आगामी टी-२० विश्वचषकात त्याला भारतीय संघात संधी ...
DCच्या ‘या’ गोलंदाजाची लॉटरी, आयपीएलमधील प्रदर्शनामुळे भारताच्या टी२० विश्वचषक संघात लागणार वर्णी!
आगामी टी-२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषकातील पहिला सामना १७ ऑक्टोबरला खेळला जाईल. आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू फेकण्याचा मान मिळवलेल्या ...
तीन भारतीय खेळाडू, ज्यांना टी२० विश्वचषकापूर्वी निवडकर्ते दाखवू शकतात बाहेरचा रस्ता
आयपीएल २०२१ साठी प्लेऑफमधील ४ संघ पक्के झाले आहेत. रविवारपासून (१० ऑक्टोबर) हंगामातील प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळला ...