डेव्हिड वॉर्नर

युएईत होत असलेल्या आयपीएलचा या ४ संघांना होणार मोठा फायदा

सप्टेंबर 16, 2020

क्रिकेटप्रेमींना ज्या टी२० लीगची आतुरता नेहमी लागून रहाते, ती लीग अर्थात आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तिसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर अर्थातच संयुक्त अरब अमिरातीमध्ये होतं....

रोहित-विराटला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे हे ५ फलंदाज…

सप्टेंबर 14, 2020

आयपीएलमध्ये बऱ्याचदा फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळते. या स्पर्धेत सर्वच संघ मालक अशा फलंदाजांचा शोध घेतात जे सातत्यपूर्ण कामगिरी करतात. एक चांगला फलंदाज संघाची धावसंख्या सुधारू....

या ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२० दरम्यान क्वचितच मिळेल खेळण्याची संधी…

सप्टेंबर 14, 2020

कोरोना विषाणूमुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. पण आता आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळला जाणार आहे. आता पुन्हा एकदा आयपीएलच्या....

यंदाचा आयपीएल हंगाम गाजवू शकतात हे ५ दिग्गज सलामीवीर

सप्टेंबर 14, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम यूएईमध्ये १९ सप्टेंबर २०२० रोजी सुरु होईल. त्यामुळे सध्या या स्पर्धेची जोरदार चर्चा सगळीकडे सुरु आहे. सर्व संघ देखील आयपीएलच्या तयारीला....

ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात आज दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही…

सप्टेंबर 13, 2020

मुंबई। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांचा मालिकेतील दुसरा सामना रविवारी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाईल. मालिकेचा पहिला सामना जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला आता यजमान....

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच तुम्हाला तुमची चुक कळेल,’ भारतीय दिग्गजाने साधला थेट बोर्डावर निशाणा

सप्टेंबर 13, 2020

माजी भारतीय सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरविषयी मोठे विधान केले आहे. वॉर्नर या आयपीएल हंगामात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दाखवून देईल....

भारतीय दिग्गजाने निवडला सनराइजर्स हैद्राबाद प्लेइंग इलेव्हन, १३०२ धावा करणाऱ्या फलंदाजाला नाही दिले स्थान

सप्टेंबर 11, 2020

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राने आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सनराइजर्स हैद्राबाद संघाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. त्याने संघात अधिकतर युवा फलंदाजांना संधी....

हे ५ खेळाडू आहेत आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ऑरेंज कॅपचे प्रमुख दावेदार

सप्टेंबर 10, 2020

-कुलदीप चव्हाण आयपीएलचा १३ वा हंगाम येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरु होणार आहे. नेहमीप्रमाणे या हंगामातही धुरंदर फलंदाजी करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयपीएल....

आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?

सप्टेंबर 9, 2020

आयपीएलचा १३ वा सत्र १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होईल. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीत व्यस्त....

विराटच्या आरसीबीला पराभवाची धूळ चारण्यासाठी हैद्राबादचा वॉर्नर उतरेल ‘या’ ११ शिलेदारांसह

सप्टेंबर 8, 2020

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघामध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स बरोबरच सनरायझर्स हैद्राबादचेही नाव घेतले जाते. आयपीएलमध्ये हैद्राबादचा संघ २०१३ पासून खेळत आहे. त्यांनी....

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० धावांचा टप्पा ओलांडणारे ५ क्रिकेटर्स; या भारतीयांचा आहे समावेश

सप्टेंबर 7, 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये 2008 पासून अनेक खेळाडू खेळत आहेत. आयपीएलने युवा खेळाडूंनासुद्धा  स्टार आणि दिग्गज खेळाडूंसह खेळण्याची संधी दिली. आयपीएल अनेक खेळाडूंच्या कारकीर्दीत....

कमनशिबी शिलेदार! आयपीएलमध्ये ९० पेक्षा जास्त धावा करुनही शतकापासून वंचित राहिलेले ७ फलंदाज

सप्टेंबर 7, 2020

आयपीएल टी-२० स्पर्धेला टी-२० स्वरूपातील सर्वात मोठी लीग मानली जाते. या लीगमध्ये सर्व दिग्गज क्रिकेट खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंनाही एकत्र खेळण्याची संधी मिळते. ज्यामध्ये त्या युवा....

जोक नाही! ८ वर्षात पहिल्यांदा डेविड वॉर्नर झालाय शुन्यावर बाद

सप्टेंबर 7, 2020

मुंबई । रविवारी साऊथॅम्प्टन येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला दुसरा टी -20 सामना डेव्हिड वॉर्नरसाठी वाईट  ठरला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह,....

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही

सप्टेंबर 5, 2020

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे बरेच उत्कृष्ठ खेळाडू असतात आणि संघ त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतो. काही खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतात आणि काही फ्लॉप होतानाही दिसतात.....

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज

सप्टेंबर 3, 2020

२००८ पासून सुरु झालेल्या इंडियन प्रीमीयर लीगमध्ये(आयपीएल) आत्तापर्यंत अनेक खेळाडू खेळले. आयपीएलमुळे अगदी नवीन युवा खेळाडूंना स्टार आणि दिग्गज खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधीही....

Previous Next