डेव्हिड वॉर्नर

आयपीएल इतिहासात एकदाही अपयश नशिबात न आलेले ५ महारथी, दोन आहेत मुंबई इंडियन्सचे

सप्टेंबर 2, 2020

जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. आयपीएलचा प्रत्येक मोसम यशस्वी होत आहे. २००८ मध्ये सुरु झालेल्या या टी२० लीग मध्ये संपूर्ण....

आमचा एक वॉट्सऍप ग्रुप आहे, त्यातूनच मला…. सीएसकेच्या स्टार खेळाडूचा मोठा खुलासा

ऑगस्ट 31, 2020

दुबई। आयपीएल २०२० साठी यूएईत गेलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या २ खेळाडूंसह १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर आता परदेशी खेळाडूंनाही कोरोनाची भीती वाटायला....

ना धोनी, ना वॉर्नर, ना विराट- आयपीएलचा खरा चेस मास्टर तर आहे हा लढवय्या क्रिकेटर

ऑगस्ट 30, 2020

मुंबई । आयपीएल 2020 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार असून त्याचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाईल.  यावेळी खेळाडू प्रेक्षकविना मैदानावर दिसून येतील. तसेच बर्‍याच....

‘या’ ३ फलंदाजांची नावं ऐकली की आरसीबीच्या गोलंदाजांना सुटतो घाम, केल्यात सर्वाधिक धावा

ऑगस्ट 28, 2020

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हा आयपीएलच्या अयशस्वी संघांपैकी एक आहे. ३ वेळा अंतिम सामन्यात पोहोचूनही आयपीएल ट्रॉफी न जिंकण्याचा नकोसा विक्रम आरसीबी संघाच्या नावावर नोंदला....

आयपीएलमध्ये २० पेक्षा कमी चेंडूत २ अर्धशतके ठोकणारे ४ फलंदाज; या भारतीयाचा आहे समावेश

ऑगस्ट 27, 2020

मुंबई ।इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यास अजून 3 आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. 19 सप्टेंबरपासून या स्पर्धेस प्रारंभ होत आहे. यावेळी जगातील सर्वात ही मोठी क्रिकेट....

एकदाही शून्यावर बाद न होता आयपीएलमध्ये ३ वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा धुरंदर

ऑगस्ट 27, 2020

इंडियन प्रीमियर लीग २०२०ची (आयपीएल) सुरुवात व्हायला जवळपास ३ आठवड्यांचा कालावधी उरला आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पाहता आयपीएलचा तेरावा हंगाम यंदा संयुक्त अरब....

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान या ४ ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर असेल आयपीएल फ्रेंचायझीचीं नजर

ऑगस्ट 26, 2020

कोरोना महामारीमुळे क्रिकेट बऱ्याच काळापासून बंद होते. पण आता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले आहे सोबतच कॅरेबियन प्रीमियर लीग देखील सुरू झाली आहे. आयपीएल २०२० ची....

खुद्द क्रिकेटलाही ‘तो’ क्रिकेट खेळतोय याचा अभिमान वाटणारा जीमी…

ऑगस्ट 26, 2020

-अशुतोष रत्नपारखी फार पूर्वी… म्हणजे जेव्हा क्रिकेटमधील शेवटचे दोन भयाकारी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श आणि सर कर्टली अॅम्ब्रोस नावाचे क्रिकेट खेळायचे तेव्हाची गोष्ट. त्यातला सर....

कसोटी क्रिकेटची खरी चव २१व्या शतकात चाहत्यांना चाखायला देणारा अवलिया गोलंदाज

ऑगस्ट 26, 2020

-वरद सहस्रबुध्दे गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे धोनीने निवृत्ती जाहीर करायच्या चार पाच दिवस अगोदर याने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. एकंदरीतच याचं वय, कारकीर्द आणि....

जगातील दोन मोठ्या क्रिकेट लीगमध्ये शतकं करणारे ३ दिग्गज

ऑगस्ट 26, 2020

जगभरात जेव्हा टी२० लीगचं नाव घेतलं जातं, तेव्हा डोळ्यासमोर फक्त २ नावे येतात. ती म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आणि बिग बॅश लीग होय. या २....

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर होणाऱ्या पहिल्या तिघांत नाही एकही भारतीय

ऑगस्ट 26, 2020

इंडियन प्रीमीयर लीगची (आयपीएल) लोकप्रियता भारतात मोठी आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये होणाऱ्या विक्रमांचीही जोरदार चर्चा होत असते. त्याचबरोबर आयपीएल म्हटले की एमएस धोनीची, तसेच सर्वाधिक धावा....

६०० विकेट्स घेणाऱ्या अँडरसनने या फलंदाजाला केलंय सर्वाधिकवेळा बाद; सचिन तेंडुलकरला सुद्धा…

ऑगस्ट 25, 2020

साऊथँम्पटन। इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत आज (२५ ऑगस्ट) पाचव्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने खास विक्रम केला आहे. त्याने....

शून्यावर बाद न होता आयपीएलच्या एका हंगामात तब्बल ८२५ धावा ठोकणारा धुरंदर फलंदाज

ऑगस्ट 22, 2020

कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेली प्रतिष्ठित आयपीएल स्पर्धेच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. या व्हायरसमुळे यावर्षी जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग....

जगातील ५ असे उपकर्णधार, ज्यांना कर्णधार केले असते तर झाले असते महान कर्णधार

ऑगस्ट 21, 2020

कोणत्याही राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणे सोपे काम नाही. कर्णधारपद ही सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्याबरोबर अन्य १० खेळाडूंसह संघाला पुढे न्यायचे असते. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक....

माहित करुन घ्या, आयपीएल फायनलमध्ये सर्वात खतरनाक खेळी करणारा कर्णधार

ऑगस्ट 20, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 सुरू होण्यास आता फक्त एक महिना बाकी आहे. युएईमध्ये होणारी ही स्पर्धा यावेळी चाहत्यांविना खेळली जाईल. कोरोना विषाणूमुळे सावधगिरी....

Previous Next