दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड

T20 WC26: न्यूझीलंडविरुद्ध क्विंटन डी कॉकच्या एका चूकीमुळे दक्षिण आफ्रिका स्पर्धेबाहेर! झाला पुन्हा स्वप्नभंग

मार्च 5, 2026

आयसीसी स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेची निराशा झाली आहे. सुरू असलेल्या पुरुष आयसीसी टी२० विश्वचषकात बुधवारी (४ मार्च) दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड असा पहिला उपांत्य....

केवळ एक चेंडू! फिन ऍलनचे टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात जलद शतक, मात्र विराट कोहलीचा ‘हा’ रेकॉर्ड राहिला अबाधित

मार्च 5, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये बुधवारी (४ मार्च) पहिला उपांत्य सामना खेळला गेला. यामध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर समोरा-समोर आले. न्यूझीलंडचा सलामीवीर....

SAvsNZ: आज मिळणार पहिला फायनालिस्ट! ईडन गार्डन्सवर एकाचे पहिले टी20 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न होणार भंग

मार्च 4, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (४ मार्च) पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत २० देशांनी सहभाग नोंदवला होता.....

T20 WC26: सेमीफायनल सामन्यांसाठी आयसीसीची मोठी घोषणा, अंपायर आणि मॅच रेफरी ठरले

मार्च 3, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आता पुढील दोन दिवसात उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (२ मार्च) मोठी घोषणा केली आहे.....

2 सामने, 660 धावा! टी20 विश्वचषकात मार्करमने रचला इतिहास, डिकॉकने मोडला धोनीचा रेकॉर्ड अन् बरेच काही

फेब्रुवारी 15, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये शनिवारी (१४ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या दोन सामन्यात धावांचा पाऊस पडला. त्यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडला पराभूत करत सुपर ८ मध्ये....

सुरू असलेल्या टी20 वर्ल्डकपच्या मध्येच ‘हा’ खेळाडू गेला घरी, दुखापत नाही तर वेगळेच कारण

फेब्रुवारी 15, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेचे सामने भारत आणि श्रीलंकेत खेळले जात आहेत. यामध्ये अनेक खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला, त्यामुळे काही स्पर्धेबाहेर झाले आहेत.....

SA vs NZ: दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले, टेम्बा बावुमाने पराभवाबाबत केला मोठा खुलासा

मार्च 6, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 362 धावांचा मोठा धावसंख्या....

मिलरची वादळी खेळी! सेहवागचा विक्रम मोडत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला नवा इतिहास

मार्च 6, 2025

आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी एकटाच लढला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध तुफानी शतक झळकावले,....

आयसीसी स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दुर्दैवी प्रवास, ‘चोकर्स’चा ठप्पा हटणार कधी?

मार्च 6, 2025

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.....

SA vs NZ: रचिन रवींद्रने चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली, विक्रमी खेळीने इतिहास रचला

मार्च 5, 2025

(Champions Trophy SA vs NZ) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा....

तिरंगी मालिकेत किवींचे वर्चस्व! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरी गाठली

फेब्रुवारी 10, 2025

SA vs NZ; पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....

क्रिकेट इतिहासात नवा अध्याय! या खेळाडूनं पहिल्याच वनडेत गाठला अनोखा टप्पा

फेब्रुवारी 10, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जवळ येत असताना पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्झकेने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने 150....

रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा विजय, आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाचा सामना

ऑक्टोबर 19, 2024

यंदाच्या महिला टी20 विश्वचषकच्या अंतिम फेरीतील दोन्ही संघांची नावे समोर आली आहेत. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आधीच अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा उद्या म्हणजेच 20....

टी20 विश्वचषकातील टॉप 5 रोमांचक सामने, ज्यात संघानं एका धावेनं विजय मिळवला

जून 15, 2024

टी20 विश्वचषक 2024 मध्ये चाहत्यांना आज (15 जून) दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांशी शेवटपर्यंत झुंजत....

डेव्हिड मिलरनं दक्षिण आफ्रिकेची लाज राखली, नेदरलँड्सविरुद्ध पुन्हा एकदा होणार होता मोठा अपसेट

जून 9, 2024

शनिवारी (8 जून) टी20 विश्वचषकात आणखी एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँड्सचा 4 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला.....

Next