दीपक चहर
VIDEO: ‘नो लूक सिक्स’ ठोकत गप्टिलने दाखवली अकड, पुढच्याच चेंडूवर विकेट काढत चाहरचे ‘जशास तसे’ प्रत्युत्तर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित....
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या २ फिरकीपटूंना खेळवावे? प्रशिक्षक द्रविडने दिले उत्तर
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची एकदिवसीय मालिका आणि टी२० मालिका नुकतीच पार पडली आहे. यामध्ये एकदिवसीय मालिका भारतीय संघाने २-१ ने जिंकली; तर टी २०....
पाकिस्तानी दिग्गजाने आपल्याच देशाच्या फलंदाजांचे टोचले कान; म्हणे, ‘चाहरकडून काही तरी शिका’
पाकिस्तानचे माजी फिरकीपटू दानिश कनेरिया यांनी भारतीय अष्टपैलू दीपक चाहरबद्दल मोठे विधान केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात दीपक चाहरने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि भारतीय....
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमारची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ गोलंदाज
जागतिक क्रिकेट जगतात सध्या भारतीय संघाचा सुवर्णकाळ सुरू आहे. पूर्वी भारतीय क्रिकेटला फक्त फलंदाजांचा संघ म्हणून ओळखले जात होते आणि गोलंदाजी हा भारताचा कमजोर बाजू....
दीपक चाहरने केली डीआरएसची घेण्याची जोरदार मागणी; धोनी म्हणाला, ‘जा…जा..’
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा ८ वा सामना शुक्रवारी (१६ एप्रिल ) पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर पंजाब किंग्ज संघाचे आव्हान होते. हा....
दीपक चहरने विनंती करूनही का नाही घेतले डीआरएस? खुद्द धोनीनेच केला खुलासा
काल (१६ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने यंदाच्या आयपीएलमधील आपला पहिला विजय नोंदवला. त्यांनी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जच्या....
‘ही कामगिरी त्याच्यासाठी’, पंजाबविरुद्ध ४ विकेट्स घेणाऱ्या चाहरचे टीका करणाऱ्या त्या चाहत्याला सडेतोड उत्तर
शुक्रवारी (१७ एप्रिल ) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे संघ आमने-सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून....
CSKvPBKS: दीपक चहरच्या ‘क्लास’ प्रदर्शनाची बहिण मालतीने केली स्तुती, म्हणाली…
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला आहे. शुक्रवारी (१६ एप्रिल) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने पंजाब किंग्ज संघाला ६....
जड्डूच्या लक्षणीय क्षेत्ररक्षणाचा चाहर बनला चाहता; म्हणाला, ‘मला मैदानावर असे ११ जडेजा पाहिजेत’
आयपीएल 2021 मध्ये शुक्रवार (16 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात सीएकेचा गोलंदाज दीपक चहरच्या भेदक गोलंदाजी माऱ्यापुढे पंजाब संघाने....
‘कर्णधार माझ्या पाठीशी, म्हणूनचं चांगली कामगिरी करु शकलो,’ सामनावीर चहरचे मनाला भावणारे वक्तव्य
आयपीएल 2021 मध्ये शुक्रवार (16 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात सीएसकेचा गोलंदाज दीपक चहरच्या शानदार गोलंदाजीपुढे पंजाब संघाने गुडघे....
वाह मानलं चाहर तुला! २०१७ पासून बनलाय पॉवर प्लेचा ‘सुपर किंग’; पाहा ही खास आकडेवारी
आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबला ६....
याला म्हणतात प्रतिभा! दिपक चाहरच्या भेदक गोलंदाजीने जिंकली सर्वांची मने, पाहा व्हिडिओ
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात....


















