दुसरा उपांत्य सामना

Rob-Walter

Semi Final 2: कांगारूंकडून हारताच आफ्रिकेच्या हेड कोचचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘मला कसलाच फरक पडत नाही…’

दक्षिण आफ्रिका संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांच्या हाती निराशा लागली. विश्वचषक 2023 उपांत्य सामना 2मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना ...

Temba-Bavuma

Semi Final 2मध्ये 0 धावांचे योगदान देणाऱ्या बावुमाची पराभवानंतर लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमचे चरित्र…’

टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. मात्र, स्पर्धेचा शेवट गोड करण्यात ते कमी पडले. आफ्रिकेला विश्वचषक ...

South-Africa-And-New-Zealand-Prize-Money

CWC Prize Money: फायनलची संधी हुकली, पण न्यूझीलंड-आफ्रिकेवर पैशांचा पाऊस; कमावले पाकिस्तानपेक्षाही जास्त

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची उपांत्य फेरी संपली आहे. तसेच, 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 अंतिम सामना खेळण्यासाठी दोन संघ निश्चित झाले आहेत. ते ...

Pat-Cummins

Semi Final 2: ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजयानंतर कमिन्सचे मोठे विधान; म्हणाला, ‘काही तास भीती वाटली…’

ऑस्ट्रेलिया संघाने गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव केला. तसेच, विश्वचषक ...

South-Africa

World Cup 2023 सोबतच ‘या’ स्टार खेळाडूचं करिअरही संपलं, आता कधीच खेळणार नाही वनडे क्रिकेट

भारतात खेळला जात असलेला वनडे विश्वचषक 2023 आता फक्त एक सामन्याचा पाहुणा आहे. स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने खेळले गेले आहेत. तसेच, अंतिम सामना खेळणारे ...

SAvAUS

Semi Final 2: पावसामुळे SAvAUS सामना रद्द झाला, तर भारतासोबत कोणता संघ खेळणार Final? लगेच घ्या जाणून

गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आहेत. हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक इडन ...

Pat-Cummins-And-Temba-Bavuma

SA vs AUS Semi Final 2: रोहितसेनेशी Finalमध्ये भिडण्यासाठी कोलकात्यात रंगणार महायुद्ध, पाहा Playing XI

विश्वचषक 2023 स्पर्धा अवघ्या 2 सामन्यांची पाहुणी आहे. कारण, स्पर्धेची साखळी फेरी संपली आहे. तसेच, बादफेरीतील पहिला उपांत्य सामनाही पार पडला आहे, जो भारताने ...

SA-vs-AUS

Semi Final 2: जागा एक, दावेदार 2! भारताशी फायनल खेळण्यासाठी कोलकात्यात भिडणार SA vs AUS, वाचा सविस्तर

आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वानखेडे स्टेडिअम येथे पार ...

Shahid Afridi And Shaheen Afridi

सासरा आफ्रिदीने जावई शाहिन आफ्रिदीची काढली अक्कल; म्हणाला, ‘मी अजिबात खुश नाही…’

टी२० विश्वचषक २०२१ च्या साखळी फेरीत अजेय राहिलेल्या पाकिस्तान संघासाठी या स्पर्धेचा शेवट अत्यंत दुर्देवी राहिला. गुरुवार रोजी (११ नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ...

पराभव पचेना! पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल हारला आणि दु:खात चाहता दुबईच्या मैदानातच झोपला

जगभरात क्रिकेट या खेळाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी क्रिकेटपटूंप्रमाणे चाहतेही आपल्या संघाच्या प्रत्येक सामन्याला खूप गांभीर्याने घेत असतात. त्यातही आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमधील सामने म्हटले ...

ओ देस मेरे! सकाळी आयसीयूमधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी ‘त्याने’ देशासाठी खेळताना अर्धशतक ठोकले

आयसीसी टी२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सर्व सामने जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने गुरुवार रोजी (११ ...

‘तो’ मॅच विनिंग झेल सोडणाऱ्या हसन अलीचेही भर मैदानात पाणावले डोळे, पाहा तो भावनिक क्षण

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गुरुवार रोजी (११ नोव्हेंबर) दुबई येथे टी२० विश्वचषक २०२१ चा दुसरा उपांत्य फेरी सामना पार पडला. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ...

न्यूझीलंड विरुद्ध संधी न मिळालेला हा खेळाडू आता उतरणार रणजीच्या फायनलमध्ये

काल (3 मार्च) कोलकाता येथे बंगाल विरुद्ध कर्नाटक संघात (Bengal Vs Karnataka) रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना (2nd Semi-Final) पार पडला. हा सामना ...