देशांतर्गत खेळांडूची वेतन वाढ
देशांतर्गत क्रिकेटपटूंचे वेतन वाढीच्या प्रस्तावाला सीओएकडून नकार
मागील काही दिवसांपासून बीसीसीआय आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीती (सीओए) मध्ये मतभेद चालू आहेत. बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी 22 जूनला झालेल्या सीओएच्या मर्जी विरुद्ध सर्वसाधारण सभा....





