निवड
आशिया कप संघात प्रवेश मिळण्यापासून ‘हे’ 5 खेळाडू एक पाऊल दूर; जाणून घ्या कारण
मुंबईमधील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर एशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय टीममध्ये शुभमन गिलला....
शुभमन आणि यशस्वी नाही तर आशिया कपसाठी श्रेयस अय्यरची निवड महत्त्वाची; जामून घ्या कारण…
श्रेयस अय्यरचं नशीब अगदी एखाद्या छोट्या शहरात घर शोधणाऱ्या भटक्या मुलासारखं झालंय. टेस्ट क्रिकेटचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत. निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर....
सुर्यकुमारने टीम इंडियात निवड न झाल्याबद्दल सोडले मौन; म्हणाला, त्यादिवशी मी…
युवा भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. पण असे असतानाही त्याला अजूनही भारतीय संघात स्थान मिळालेले....
“जस्टिस फॉर सुर्यकुमार यादव”, टीम इंडियात संधी न मिळाल्याने चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
भारताचा प्रतिभावंत फलंदाज सूर्यकुमार यादव याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. अफाट कौशल्याने....
सुर्यकुमार यादवला मिळणार भारतीय संघात संधी? ‘या’ दिवशी होणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड
भारतीय संघ आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा क्रिकेटपटू सुर्यकुमार यादवला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता....
भारतीय संघ ‘या’ दोन देशांबरोबर खेळणार तिरंगी मालिका, इंग्लंडने तर संघही केला जाहीर
मुंबई । इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमध्ये तिरंगी मालिका होण्याची शक्यता आहे. हा दौरा होणार असे निश्चित धरून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सरावासाठी....
२०१९ विश्वचषक पराभवाचे खापर गौतम गंभीरने फोडले या लोकांवर
मुंबई । भारताचा माजी सलामीवीर आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर यांनी निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत प्रश्नचिन्ह उभे केले....
सौरव गांगुलीने आरपी सिंगसह या माजी खेळाडूंना बीसीसीआयमध्ये दिली मोठी जबाबदारी
बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये (CAC)भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदन लाल (Madan Lal), आर. पी. सिंग (R. P. Singh) आणि सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) यांची शुक्रवारी....
..म्हणून एमएस धोनीची झाली नाही भारताच्या टी२० संघात निवड, एमएसके प्रसादने केला खूलासा
पुढील महिन्यात 15 सप्टेंबरपासून भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने काल(29ऑगस्ट) भारतीय संघाची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिका....
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धोनीला संधी नाही
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 आणि 3 कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत. 15 सप्टेंबरपासून टी20 मालिकेने या....
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीची टीम इंडियात निवड होणे कठीण, पंतलाच मिळणार पसंती..
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 आणि 3 कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत. 15 सप्टेंबरपासून टी20 मालिकेने या....
इतिहासात नोंद झालेली विकेट आणि वेंकटेश प्रसाद
-आदित्य गुंड वेंकटेश प्रसादचं नाव घेतलं की ९० च्या दशकातल्या आम्हा पोरांना १९९६ च्या वर्ल्ड कपची पाकिस्तानविरुद्धची मॅच आठवते. आधीच वर्ल्ड कप, त्यात भारत पाकिस्तान....
राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग स्पर्धेसाठी नाशिकच्या सात सायकलीस्टची निवड
नाशिक : २० ते २४ सप्टेंबर दरम्यान पुणे येथे होणाऱ्या १४ व्या राष्ट्रीय एमटीबी अजिंक्यपद स्पर्धेसाठी दुडगाव, महिरावणी, नाशिक येथे पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत....
केएल राहुल खेळणार ४थ्या क्रमांकावर
भारतीय निवड समितीची अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी प्रतिभावान कसोटीपटू केएल राहुल हा श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर खेळण्याचे संकेत दिले आहेत. दुखापतीमधून सावरल्यानंतर केएल....
धोनीला काही अशीच संघात संधी दिली नाही- एमएसके प्रसाद
श्रीलंकेविरुद्ध २० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीचाही समावेश आहे.....







