न्यूझीलंडचा भारत दौरा
न्यूझीलंडला हरवलं, पण एकट्या एजाजपासून नाही जिंकू शकला भारत! विश्वविक्रमाबरोबरच केली ‘ही’ नाद कामगिरी
नुकताच न्यूझीलंडचा भारत दौरा (New Zealand Tour Of India) संपला असून यजमानांनी विजयासह या दौऱ्याचा शेवट केला आहे. गेल्या ४ दिवसांपासून वानखेडे स्टेडियम, मुंबई ...
अश्विन ते सूर्यकुमार, तांत्रिक अडचणीमुळे खाली आलेल्या स्पायडर कॅमेरापुढे भारतीय खेळाडूंची ‘फुल टू मस्ती’
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. परंतु याच क्रिकेट या खेळात चक्क एका कॅमेरामुळे अडथळा निर्माण झाल्याचे फार क्वचितच पाहायला मिळते. भारत ...
मुंबई कसोटी जिंकण्याच्या वाटेवर असलेल्या टीम इंडियाला डबल झटका! दुखापतीमुळे २ खेळाडू मैदानाबाहेर
भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये ३ डिसेंबरपासून मुंबई येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना सध्या यजमानांच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय ...
एजाजच्या फिरकीने घेतली ‘विराटसेने’ची गिरकी, १४ विकेट्स घेत फिरकीपटूने केले ‘हे’ मोठे विक्रम
मुंबईत सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील दुसऱ्या कसोटी सामना सध्या यजमान संघाच्या बाजूने वळताना दिसतो आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत भारतीय संघाने ५३९ धावांची ...
मुंबई कसोटीत ४ विकेट्स घेत अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गजाला पछाडले, पोहोचला कपिल देवच्या नजीक
मुंबई कसोटीत भारतीय संघाचे खेळाडू चांगल्याच लयीत असल्याचे दिसते आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात भारतीय ...
‘सलामीवीर’ म्हणून खेळलेल्या शेवटच्या कसोटीत पुजाराने केल्या होत्या नाबाद १४५ धावा, मुंबई कसोटीतही…
न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ (०४ डिसेंबर) संपला आहे. दिवसाखेर भारतीय संघाने २१ षटकांमध्ये बिनबाद ६९ धावा केल्या असून यजमानांकडे सध्या ३३२ ...
पटेलच्या ‘परफेक्ट १०’चा थरार अनुभवा एकाच व्हिडिओतून, पाहा एकट्यानेच कशी उडवलीय भारताची दाणादाण
न्यूझीलंडचा पिरकीपटू अजाज पटेल याने शनिवार रोजी (०४ डिसेंबर) इतिहास रचला आहे. या एकट्या डावखुऱ्या गोलंदाजाने भारताच्या संपूर्ण संघाची दाणादण उडवत ३२५ धावांवर यजमानांचा ...
‘पटेल इंडियन हो या न्यूझीलंड का, कमालही करता है’; १० विकेट्स घेणाऱ्या अजाजचे सोशल मीडियावर होतंय कौतुक
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस (०४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेल याने गाजवला. त्याने या दिवशी ...
कडक सॅल्युट! काल ज्या भिंतीवरचा इतिहास वाचत होता, आज त्याच भिंतीवर त्याने स्वतःच नाव कोरलंय
कोणत्याही क्रिकेटपटूला प्रकाशझोतात आणण्यासाठी एखादी विशेष खेळी पुरेशी असते. फलंदाजांचे शतक किंवा त्याहून मोठी खेळी, क्षेत्ररक्षकाचा एखादा भन्नाट झेल आणि गोलंदाजाची एखाद्या डावातील शानदार ...
गेल्या १२५ वर्षांत ‘असा’ पराक्रम करणारा अजाज बनला पहिलाच गोलंदाज, आख्ख्या ‘विराटसेने’ला एकट्यानेच धाडलंय तंबूत
न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज अजाज पटेल याने भारताची फलंदाजी फळी उध्वस्त करत इतिहासाला गवसणी घातली आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या ...
माजी विक्रमवीराची आजी विक्रमवीरावर कौतुकाची ‘जम्बो’ थाप! ‘तुझं स्वागत आहे या क्लबमध्ये’
न्यूझीलंडचा ३३ वर्षीय फिरकी गोलंदाज अजाज पटेल सध्या चर्चेत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात ...
‘इंडियन’ अजाजने कमालच केली; जिथे जन्माला आला, त्याच देशाविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली
भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना अतिशय रोमांचक होत चालला आहे. शुक्रवारपासून (०३ डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रापर्यंत ...
मूळ मुंबईकरच उठला भारतीय संघाच्या मुळावर! भारताला ६ धक्के देत केला ‘हा’ महाविक्रम
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. हा सामना जिंकत उभय संघांना कसोटी मालिकेत बाजी ...
मायदेशात तळपे मयंक अग्रवालची बॅट; एक-दोन नव्हे कसोटीतील सगळीच शतके ठोकलीये भारतात, आजही…
कोणत्याही फलंदाजासाठी सामन्यात अर्धशतक करणे ही खूप खास बाब असते. याच अर्धशतकाला जर तो शतकात रुपांतरित करू शकला तर त्याच्यासाठी हा क्षण अभिमानास्पद ठरतो. ...