पंजाब किंग्स वि दिल्ली कॅपिटल्स
अश्विनने सुरू केलेला ट्रेंड आयपीएलमध्ये जोरात! सामना जिंकण्यासाठी पंजाबने लावलेली युक्ती विफल
आयपीएल 2023 चा 64 वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 15 धावांनी निर्णायक विजय मिळवला.....
पंजाबच्या पराभवाची शिखरने घेतली जबाबदारी! म्हणाला, “माझाच तो निर्णय चुकला”
बुधवारी (दि. 17 मे) आयपीएल 2023चा 64वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 15 धावांनी शानदार विजय मिळवला.....
लिव्हिंगस्टोनची झुंज अपयशी, दिल्लीच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबचा निसटता पराभव, प्ले-ऑफमधूनही बाहेर
बुधवारी (दि. 17 मे) आयपीएल 2023चा 64वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 15....
IPL Breaking : 5 वर्षांनंतर घडला मोठा विक्रम! खलील अहमदने करून दाखवली भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी
धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023च्या 64व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. या आयपीएल हंगामात....
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! हवेत झेप घेत एका कॅप्टनने पकडला दुसऱ्या कॅप्टनचा कॅच, पाहा व्हिडिओ
हिमाचल प्रदेशच्या धरमशाला येथील मैदानात पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाब किंग्स संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय....
4, 4 आणि 6: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या पृथ्वीची बॅट अखेर तळपलीच, अर्शदीपला चोप चोप चोपले; Video Viral
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ संघर्ष करताना दिसला. या हंगामात त्याला बॅटमधून खूप खास कामगिरी करता आली नाही.....
पंजाबविरुद्ध वॉर्नरचा भीमपराक्रम! बनला IPLमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा चौथा खेळाडू; टॉप 3 नावे भारतीय
पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023च्या 64व्या सामन्यात आमने-सामने आहेत. बुधवारी (दि. 17 मे) धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दिल्ली संघ....
अखेरच्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली करणार राडा, संघाकडून आली ‘ही’ सर्वात मोठी प्रतिक्रिया
बुधवारी (दि. 17 मे) आयपीएल 2023चा 64वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात धरमशाला येथे खेळला जाणार आहे. प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना पंजाब किंग्स....
‘बर्थडे स्पेशल’ अर्धशतक करत केएल राहुलने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये रविवारी (१८ एप्रिल) पहिल्यांदा एकाच दिवशी दोन सामने खेळले गेले. यातील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली....
लाजवाब राहुल! अर्धशतक ठोकताच आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा बनला पहिला फलंदाज
आयपीएल २०२१ मध्ये रविवारी (१८ एप्रिल) पहिल्यांदा डबल हेडर म्हणजे एकाच दिवशी दोन सामने खेळले गेले. यातील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध....















