पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यर
अय्यरने केली टीकाकारांची बोलती बंद! म्हणाला, ‘आता काय थेट टी20 मोडमध्ये…’
न्यूझीलंड विरुद्ध भारताने पहिला वनडे सामना गमावला आणि संघावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागल्या. या पराभवावरून श्रेयस अय्यर याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आम्ही लक्ष्य....






