पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा 14 वा दिवस

Paris Olympics: आज भारताच्या खात्यात येऊ शकते ‘सहावे’ पदक, जाणून घ्या दिवसभराचे वेळापत्रक

ऑगस्ट 9, 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आज (09 ऑगस्ट) भारताचा 14 वा दिवस असणार आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या 13 दिवसांत भारताच्या खात्यात एकूण 5 पदके जमा झाली....