ब्रायन लारा

विक्रमवीर विराट! पहिल्या कसोटीत तेंडुलकर व लाराचे ‘हे’ २ विक्रम करू शकतो आपल्या नावावर

—
डिसेंबर 17, 2020

गुरुवारपासून (१७ डिसेंबर) भारत व ऑस्ट्रेलिया संघात ४ कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मालिका सुरू होणार आहे. सर्व क्रिकेट रसिक या मालिकेची आतुरतेने वाट बघत होते. २०१८-१९....

युवराजचे ५ असे विक्रम जे धोनी कधीही मोडू शकला नाही

—
डिसेंबर 12, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंदिगड येथे झाला होता. भारतीय....

ब्रायन लाराने निवडले आजच्या काळातील ५ सर्वश्रेष्ठ फलंदाज आणि गोलंदाज; ‘या’ दोन भारतीयांचाही समावेश

—
डिसेंबर 5, 2020

वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याने आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आणि गोलंदाजांची नुकतीच निवड केली. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने ५....

‘तो संघाचा सर्वोत्तम आणि विश्वासू फलंदाज’, वेस्ट इंडिजच्या दिग्गजाकडून सूर्यकुमारची प्रशंसा

—
नोव्हेंबर 23, 2020

नुकताच आयपीएलचा १३ वा हंगाम पार पडला. या हंगामात मुंबई इंडियन्सने विजय मिळवत पाचवे विजेतेपद पटकावले. या हंगामात मुंबईकडून धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने लक्षवेधी कामगिरी....

ज्या दिवशी सचिन मैदानावर रडला, त्याच दिवशी सचिनला लाराने भेट दिली होती खास वस्तू

—
नोव्हेंबर 18, 2020

भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन सात वर्षे उलटली आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आपला २०० वा सामना खेळत; सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला....

क्रिकेटमध्ये ख्रिस गेलने १० वर्षांपूर्वी केले होते दुसरे त्रिशतक, पाहा दोनदा त्रिशतक करणारे अन्य तीन खेळाडू

—
नोव्हेंबर 17, 2020

वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल नेहमीच त्याच्या ताबडतोड आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने त्याच्या या फलंदाजी शैलीने टी२० क्रिकेटमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली....

महान फलंदाज ब्रायन लाराने निवडलेल्या यादीत ‘या’ ६ युवा खेळाडूंना मिळाले स्थान

—
नोव्हेंबर 9, 2020

इंडियन प्रीमियर लीगचे 13 वे सत्र अखेरच्या टप्प्यावर पोहोचले आहे. रविवारी (10 नोव्हेंबर) आयपीएल 2020 चा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार....

…म्हणून धोनीची सीएसके यावर्षी ठरली सुपर-डुपर फ्लॉप; दिग्गजाने सांगितले कारण

—
ऑक्टोबर 29, 2020

एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल २०२०चा सर्वात वयस्कर संघ म्हणून ओळखले जाते. कारण चेन्नईत युवा खेळाडूंपेक्षा जास्त ३० किंवा त्यापेक्षा अधिक वय....

‘हे’ दोन फलंदाज मोडू शकतात ब्रायन लाराच्या कसोटीतील ४०० धावांचा विक्रम, सेहवागचा दावा

—
ऑक्टोबर 22, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. मागील १६ वर्षांपासून हा विक्रम लाराच्या नावावर आहे. अनेक....

कसोटी कारकिर्दीत दोन वेळा त्रिशतक करणारे फलंदाज

—
ऑगस्ट 27, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम उदय झाला कसोटी क्रिकेटचा. कसोटीनंतर ५० षटकांचे वनडे क्रिकेट, २० षटकांचे टी२० क्रिकेट अशा मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्वरुपांची सुरुवात झाली. जरी,....

या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश

—
ऑगस्ट 10, 2020

भारतात क्रिकेटची आवड लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आहे. जेव्हा जेव्हा प्रत्येकजण सामना पाहतो तेव्हा फलंदाजांच्या फलंदाजीमधून निघालेले चौकार आणि षटकार पाहणे प्रत्येकालाच आवडते. आवडत्या फलंदाजाबद्दल....

हे ३ वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये ठोकू शकतात शतक

—
ऑगस्ट 9, 2020

क्रिकेट हा एक आकड्यांचा खेळ आहे. त्यामध्ये प्रत्येकवेळी नवीन विक्रम नोंदवले गेले आणि जुने विक्रम तोडले गेले. कसोटी हे क्रिकेटचे सर्वात प्रदीर्घ स्वरूप असूनही आजच्या....

या दिग्गजाचा गजब खुलासा, ‘दुखापतीमुळे केला होता ३८० धावांचा विश्वविक्रम’

—
ऑगस्ट 9, 2020

२००० चे दशक हा असा काळ होता, जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने त्या काळी जगातील सर्वात मोठी कसोटी....

अवघ्या ७० मिनिटांत ठोकले होते शतक, ९९ वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित

—
ऑगस्ट 9, 2020

ऑस्ट्रेलियाचे जॅक मॉरिसन ग्रेगरी यांची कसोटी कारकीर्द फार काही मोठी नव्हती. परंतु त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. १९२० च्या सुरुवातीला ग्रेगरी यांनी आपल्या....

हा माजी दिग्गज खेळाडू झाला कोरोना संक्रमित? इंस्टाग्रामवर केला खुलासा

—
ऑगस्ट 7, 2020

नवी दिल्ली। वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराच्या चाहत्यांसाठी आनंंदाची बातमी आहे. खरंतर, लाराबद्दल माध्यमांमध्ये असे वृत्त येत होते की तो कोरोना व्हायरस बाधित झाला....

Previous Next