ब्रिस्बेन कसोटी
नॅथन लायनची फिरकी हिटमॅनवर भारी! ‘असा’ झाला रोहित झेलबाद, पाहा व्हिडिओ
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(१५ जानेवारी) चौथा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा....
IND vs AUS Test : पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला; तिसऱ्या दिवशी लवकर सुरु होणार सामना, भारत अद्याप ३०७ धावांनी पिछाडीवर
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(१५ जानेवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यात शनिवारी....
शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनचे ‘असे’ झाले प्रेक्षकांकडून स्वागत, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने पार पडले असून ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून (१५ जानेवारी) चौथा....
नवा आहे पण छावा आहे! वॉशिंग्टनने ‘अशी’ उडवली ऑस्ट्रेलियाच्या धाकड फलंदाजांची दांडी, पाहा व्हिडिओ
ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरु झालेल्या या निर्णायक सामन्याचा आज....
कमाल! भुवनेश्वर कुमारनंतर ‘असा’ पराक्रम करणारा टी नटराजन दुसराच भारतीय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारपासून(१५ जानेवारी) सुरु झालेल्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय क्रिकेट संघात दोन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज टी नटराजन यांनी....
Video : आणखी दुखापती नको रे बाबा! रोहित पृथ्वी शॉमुळे जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेलेल्या भारतीय संघाचा या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर शुक्रवारपासून(१५ जानेवारी) सुरु झाला आहे. या सामन्यावेळी एक अशी घटना घडली,....
पदार्पण करताच टी नटराजनच्या नावावर झाले कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूला करता न आलेले ३ मोठे रेकॉर्ड
ब्रिस्बेन। भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यातून....
AUS vs IND Test : टीम पेन- कॅमेरॉन ग्रीनची अर्धशतकी भागीदारी; पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद २७४ धावा
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस....
…म्हणून ब्रिस्बेन कसोटीतून पदार्पण केलेल्या त्या भारतीय खेळाडूचे नाव आहे ‘वॉशिंग्टन’!
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(१५ जानेवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. या सामन्यातून भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि टी....
AUS vs IND : ब्रिस्बेन कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया; ‘या’ दोन खेळाडूंचे झाले पदार्पण
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाचा शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे द गॅबा स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना असणार....
AUS v IND : कुठे व केव्हा होणार चौथा कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरु होणार आहे. हा सामना....
AUS v IND : निर्णायक चौथ्या कसोटीत पाऊस बनणार व्हिलन? पाहा कसे असेल ब्रिस्बेनचे हवामान
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात १५ जानेवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर सुरु होणार आहे. हा सामना भारताच्या २०२०-२१ वर्षातील....
बापरे, या दुखापती का काय..! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक-दोन नव्हे तब्बल दहा भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. एका-नंतर-एक अशा तब्बल १० भारतीय खेळाडूंना या दौऱ्यावर आतापर्यंत दुखापती झाल्या आहेत. कदाचितच आजवर भारतीय संघातील....
रिकी पॉंटिंगची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला भारतीय संघ ब्रिस्बेनला न जाण्याची कारणे शोधत आहे
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा चौथा कसोटी सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाने ब्रिस्बेन येथील....





